Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहे हा १५ वर्षांचा गायक ? ज्याच्या प्रतिभेने सलमान खानला केले प्रभावित

दबंग हिरो सलमान खान यांने एक नवीन पोस्ट केली आहे ज्यात त्याने एका 15 वर्षाच्या गायकाचे कौतुक केलं आहे, सालमानची ही पोस्ट होतो आहे व्हायरल

  • By अमृता यादव
Updated On: Sep 14, 2025 | 02:29 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • कोण आहे हा १५ वर्षांचा जोनास कॉनर ?
  • सलमान खानने केली खास पोस्ट
  • जोनास कॉनरची कोणती गाणी सलमान खान ऐकतो?
बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खान याने इंडस्ट्रीमध्ये अनेकांचे करिअर बनवले आहे. सलमान खान एखाद्याच्या कौशल्याचे कौतुक करण्यास कधीच मागे हटत नाही. सलमान खानने नुकतंच त्याच्या एक्स अकाऊंटवर एका 15 वर्षाच्या तरूण गायकाचा फोटो पोस्ट केला आहे. या 15 वर्षाच्या मुलाचे नाव जोनास कॉनर असं आहे. जो भावनिकदृष्ट्या गाणी लिहिण्यासाठी आणि त्याच्या उत्कृष्ट गायनासाठी ओळखला जातो..

‘अमिताभ यांना खुश करायला रेखांनी चक्क…’ अनेक वर्षांनी आलं समोर

सलमान खानने या 15 वर्षाच्या मुलासाठी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. सलमान खान हेही म्हणाला आहे की ”त्याला जोनास याची गाणी ऐवढी आवडली आहेत की तो पुन्हा पुन्हा त्याची गाणी ऐकत असतो. या पोस्टमध्ये सलमानने जोनास याची तीन गाणी सांगितली आहेत जी तो सतत ऐकत असतो.”

सलमान खानने या मुलाचे कौतुक करताना लिहिले- मी कधीही १५ वर्षांच्या मुलाला त्याच्या वेदना इतक्या सुंदरपणे व्यक्त करताना पाहिले नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, तो म्हणाला जर आपण अशा मुलांना पाठिंबा देत नाही तर आपण काय केले? अशी अनेक लोक आहेत त्यांना प्रेरणा द्या त्यांचे शोषण करू नका. या पोस्टमुळे सलमान खानने सगळ्या चाहत्यांचे मन जिंकले आहे.

Never have I seen a 15 year old turn his pain into something so beautiful ..
God bless you #JonasConner
Listening on repeat
Father in a bible
Peace with pain
Oh Appalachia
Aisey bacchon ko Na support kiya toh phir kya kiya
Bhaiyon aur behno ye English mein hai ..
yahan… pic.twitter.com/L0tIdQBZfJ
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 13, 2025

Bigg Boss 19 : कॅप्टन बनताच अमाल मलिकच्या निशाण्यावर फरहाना! दिली शिक्षा, तान्या मित्तलने केला खुलासा

 

जोनास कॉनर कोण आहे?

टेनेसीच्या चट्टानूगा बाहेरील एका लहान शहरात जन्मलेला आणि वाढलेला 15 वर्षीय जोनास कॉनर नेहमीच संगीत आणि कथाकथनाकडे आकर्षित झाला आहे. याच्या १३ व्या वर्षी, त्याने त्याची गाणी ऑनलाइन शेअर करण्यास सुरुवात केली, त्याच्या लहान शहरातील हृदयस्पर्शी आणि मूळ गाण्यांनी प्रेक्षकांना मोहित केले.

मोठं यश

ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याने त्याचं पहिले स्वतंत्र सिंगल  “Father in a Bible”  रिलीज केलं. हे गाणं त्याच्या वडिलांशिवाय मोठं होण्याच्या अनुभवावर आधारित आहे, आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या.गाणं रिलीज झाल्यानंतर पहिल्या ३० दिवसांत २ कोटी वेळा ऐकलं गेलं.यामुळे जोनासला “चांगला नवीन गायक” म्हणून ओळख मिळाली आणि त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

Web Title: Salman khan praised 15 years old singer jonas conner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Salman Khan

संबंधित बातम्या

Achievers of 2025: विक्रमी कमाईपासून नॅशनल अवॉर्ड्सपर्यंत, भारतीय मनोरंजनाची व्याख्या बदलणाऱ्या पॉवर परफॉर्मर्सवर एक नजर
1

Achievers of 2025: विक्रमी कमाईपासून नॅशनल अवॉर्ड्सपर्यंत, भारतीय मनोरंजनाची व्याख्या बदलणाऱ्या पॉवर परफॉर्मर्सवर एक नजर

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…
2

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.