Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan : इतरांपेक्षा हटके सलमान! Industry त इतकं नाव कमावण्यामागचं Secret आलं समोर, ‘भाईजान आणि Script’

Salman Khan यांनी त्यांच्या चित्रपट निवडीच्या हटके पद्धतीमुळे पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. सलमान यांनी सांगितले की त्यांनी आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचलेली नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2026 | 06:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • नवनटांना काही तरी नवीन शिकता येतं.
  • सलमानची पद्धत जरा हटके आहे
  • आगामी ‘Matrubhoomi: May War Rest in Peace’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त!
अभिनेता सलमान खान गेल्या अनेक दशकांपासून चर्चेत आहे. सलमान खान एक असे नाव आहे, ज्याची चर्चा गेल्या अनेक दशकांपासून थांबलीच नाहीये. सलमान सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीत आहे. परंतु, यंदा त्याच्याबद्दल होणाऱ्या चर्चा जरा वेगळ्या आहेत. या चर्चांमधून त्याच्या अभिनय कौशल्यातील काही पैलू आपल्या समोर उभे राहतात तर त्यातून नवनटांना काही तरी नवीन शिकता येतं.

Cannes Film Festival 2026 : कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ; फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

गेल्या अनेक दशकांपासून अनेक Blockbuster चित्रपटांची यादी देणारा Salman Khan याने त्याच्या चित्रपट निवडीच्या पद्धतीबाबत खुलासा केला आहे. अशाच कौशल्यांमुळे तसेच पद्धतींमुळे आज सलमान Bollywood चा चेहरा म्हणून ओळखला जातो, या गोष्टी टाळता येत नाहीत. Salman नेहमीच त्याच्या हटके काम करण्याच्या शैलीमुळे चर्चेत येत असतो. यंदा त्याने केलेला खुलासा हा त्याच्या Script वाचण्याच्या पद्धतीबाबत आहे. सामान्यतः कलाकार एखादा चित्रपट साइन करण्यापूर्वी स्क्रिप्ट काळजीपूर्वक वाचतात, मात्र सलमानची पद्धत जरा हटके आहे. Salman सांगतो की “मी आजपर्यंत अनेक सिनेमे केले आहेत. परंतु, त्यातील एकाही सिनेमाची स्क्रिप्ट मी आजपर्यंत वाचलेली नाहीये.”

Salman स्क्रिप्ट वाचत नाही तर तो सिनेमा समजून कसा घेतो?

Salman म्हणतो की,”मला Script वाचायला आवडत नाही. मला Script त्या Script च्या लेखकाकडून किंवा दिग्दर्शकाकडून ऐकायला आवडते.” तो म्हणतो की, “यातून मला चित्रपटामागे लेखकाचे काय Vision आहे? दिग्दर्शक या सिनेमाला कोणत्या दृष्टीने पाहतो? या गोष्टी कळतात.” सलमानचे म्हणने आहे की, “जर मी Script वाचून सिनेमाचा अंदाज घेतला तर कदाचित माझ्या मनात एक वेगळाच चित्रपट तयार होऊ शकतो आणि तो कदाचित दिग्दर्शक आणि लेखकाच्या कल्पनेच्या पलीकडे किंवा न जुळणारा असू शकतो.”

एकंदरीत, सिनेमा दिग्दर्शक आणि लेखकाच्या दृष्टीने समजण्यासाठी सलमान त्यांच्याच तोंडी सिनेमाची स्क्रिप्ट ऐकणे पसंत करतो. आजवर सलमानने अनेक सिनेमे केले पण त्यातील एकाही सिनेमाची स्क्रिप्ट त्याने वाचली नाही हे जाणून त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे तसेच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एखादा कलाकार मोठा तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या कामाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते, हे सलमानने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे आणि नवनटांना प्रेरणा दिली आहे.

Shashank Ketkar : “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो? “रस्त्यातील खड्डे पाहून संतापला अभिनेता!

दरम्यान, सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘Matrubhoomi: May War Rest in Peace’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाची निर्मिती Salman Khan Films करत असून दिग्दर्शन Apoorva Lakhia करत आहेत. चित्रपटात Chitrangada Singh देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Salman khan revealed about himself that he does not read scripts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Salman Khan
  • salman khan news

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

Salman Khanपासून वेगळं झाल्यानंतर Aishwarya Rai पूर्णपणे खचली होती?  २१ वर्षांनी सहकलाकाराने उघड केली अनेक रहस्य
2

Salman Khanपासून वेगळं झाल्यानंतर Aishwarya Rai पूर्णपणे खचली होती? २१ वर्षांनी सहकलाकाराने उघड केली अनेक रहस्य

Salman Khan New House: तब्बल ५० वर्षांनंतर  सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंटला रामराम? ‘हा’ आहे भाईजानचा नवीन पत्ता
3

Salman Khan New House: तब्बल ५० वर्षांनंतर सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंटला रामराम? ‘हा’ आहे भाईजानचा नवीन पत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.