Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘युकेला कोणाला जायचंय’, व्हिसा रद्द झाल्यामुळे संजय दत्तने व्यक्त केला संताप!

'सन ऑफ सरदार' मधील त्याच्या दमदार व्यक्तिरेखेनंतर संजय दत्त या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार नसल्याची चर्चा रंगली होती. युके सरकारने त्याचा व्हिसा रद्द करणे हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे. व्हिसा नसल्यामुळे संजय दत्त शूटिंगला जाऊ शकला नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी युके सरकारवर संताप व्यक्त केला आणि अभिनेत्याने त्यांना कायद्याची आठवण करून दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 09, 2024 | 05:02 PM
‘युकेला कोणाला जायचंय’, व्हिसा रद्द झाल्यामुळे संजय दत्तने व्यक्त केला संताप!
Follow Us
Close
Follow Us:

2012 च्या हिट ॲक्शन कॉमेडी ‘सन ऑफ सरदार’चा सिक्वेल येत आहे, परंतु दुर्दैवाने, बिल्लू म्हणजेच संजय दत्त ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिसणार नाही. यूके सरकारने संजय दत्तचा व्हिसा रद्द केल्याचे बोलले जात आहे. ब्रिटन सरकारने त्यांचा व्हिसा यापूर्वी अनेकदा रद्द केला आहे असे लेखील अभिनेत्याने सांगितले आहे. यावर आता अभिनेता संतापला आहे. खरं तर, 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याला पाच वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. या अटकेनंतर संजय दत्तचा युकेचा व्हिसा मंजूर झालेला नाही. ‘सन ऑफ सरदार 2’ साठी त्यांनी पुन्हा अर्ज केला होता, पण ते होऊ शकले नाही. या कारणावर आता अभिनेत्याचा संताप झाला आहे.

व्हिसा रद्द झाल्यामुळे संजय दत्तला आला राग
अभिनेता संजय दत्तने बॉम्बे टाइम्सशी बोलताना आपला संताप व्यक्त केला आहे.अभिनेता म्हणाला की, “मला एक गोष्ट माहित आहे की युके सरकारने ते योग्य केले नाही. सर्व काही तयार होते. मग एक महिन्यानंतर तुम्ही माझा व्हिसा रद्द करत आहात. मी युके सरकारला सर्व आवश्यक कागदपत्रे देखील दिली होती.” तुम्हाला कायदा समजायला एक महिना का लागला, असा सवाल संजय दत्तने उपस्थित केला.’ आणि आपले मत ठामपणे मांडले.

संजय दत्तने सांगितली युकेची समस्या
संजय दत्त इथेच थांबला नाही, त्याने युनायटेड किंग्डमवर आणखी राग काढला. तो म्हणाला, “बरं, युकेला कोणाला जायचे आहे? तिथे खूप दंगली होत आहेत. अगदी भारत सरकारनेही तुम्ही युकेला जाऊ नका, असे विधान जारी केले आहे. त्यामुळे माझं काहीही चुकत नाही. मी त्याचे पालन करत आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी प्रत्येक देशाच्या कायद्यांचा आदर करतो.’ असं अभिनेता या मुलाखतीत म्हणाला.

हे देखील वाचा- सेलेना गोमेझने बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत केले लग्न, सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते थक्क!

‘सन ऑफ सरदार २’ मध्ये संजय दत्त दिसणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या भागाचे चित्रीकरण मुंबईत होणार आहे. हा चित्रपट विजय कुमार अरोरा दिग्दर्शित करत आहेत. आणि या चित्रपटामध्ये अजय देवगण तसेच अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्यभूमीकेत दिसणार आहेत. यांसह अनेक बॉलीवूड स्टार या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. या चित्रपटाचे नुकतेच शूटिंग सुरु झाले असून, तो लवकरच प्रदर्शित होईल.

Web Title: Sanjay dutt angry on uk government rejecting his visa for son of sardaar 2 shoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • Sanjay Dutt
  • Son Of Sardaar 2

संबंधित बातम्या

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार
1

The Raja Saab Trailer: प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज; हॉरर-सस्पेन्सचा धमाका, संजय दत्तचा क्रूर अवतार

‘ती पुरूषांना सिग्नल देते…’ संजय दत्तची आई नर्गिसने केली होती रेखाची पोलखोल, सर्वांसमोर म्हटले होते, ‘चुडैल’
2

‘ती पुरूषांना सिग्नल देते…’ संजय दत्तची आई नर्गिसने केली होती रेखाची पोलखोल, सर्वांसमोर म्हटले होते, ‘चुडैल’

संजय दत्तचं रेस्टॉरंट लॉन्च, पत्नी सोबत दिसला आपल्या ‘संजू बाबा’ अंदाजात! व्हिडिओ व्हायरल
3

संजय दत्तचं रेस्टॉरंट लॉन्च, पत्नी सोबत दिसला आपल्या ‘संजू बाबा’ अंदाजात! व्हिडिओ व्हायरल

पत्नी आणि गर्लफ्रेंडला एकत्र घेऊन कपिलच्या शो मध्ये पोहचला चाहता, सुनील शेट्टीला बसला धक्का, संजय दत्तने मागितल्या टिप्स
4

पत्नी आणि गर्लफ्रेंडला एकत्र घेऊन कपिलच्या शो मध्ये पोहचला चाहता, सुनील शेट्टीला बसला धक्का, संजय दत्तने मागितल्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.