Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय दत्तने वाढदिवसानिमित्त नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘डेव्हिल’ लुक पाहून चाहते थक्क!

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यावर्षी एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आता त्यांच्या यादीत आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. संजय दत्त यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन चित्रपटाची घोषणा करून एक धमाकेदार पोस्टर शेअर केले आहे. ध्रुव सर्जा यांच्या आगामी चित्रपटात हा कलाकार डेव्हिल भूमिकेत झळकणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 29, 2024 | 03:23 PM
(फोटो सौजन्य- Instagram)

(फोटो सौजन्य- Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आज २९ जुलै रोजी त्याचा ६५ वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. या अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्नी मान्यताने त्यांना इंस्टाग्रामवर प्रेमाने शुभेच्छा दिल्या आहेत. आणि आता याचदरम्यान अभिनेत्या त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी संजय दत्त यांनी स्वतः त्यांच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुन्हा एकदा हा अभिनेता साऊथ चित्रपटात दिसणार आहे तो शेवटचा लिओ या चित्रपटात दिसला होता आणि आता तो लवकरच ‘केडी’ – द डेव्हिल’मध्ये दिसणार आहे. त्यांचा हा पोस्टरमधून शेअर केलेला लुक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

संजय दत्तचा ‘केडी’ – द डेव्हिल’ लूक
त्याच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’ ची घोषणा करण्यासाठी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर देखील शेअर केला. या चित्रपटात तो ‘धक देवा’ची भूमिका साकारणार आहे. हे दमदार पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दैत्य लोकशाहीचा देव, धक देवा, केडीच्या विंटेज रणांगणात उतरला आहे आणि आता वादळ निर्माण करण्याची त्याची पाळी आहे.” असे लिहून त्यांनी हे चाहत्यांना थक्क केले आहे.

 

या पोस्टरमध्ये अभिनेता विंटेज कारसमोर उभा आहे, डोक्यावर पोलिसांची टोपी, हातात लाल काठी, गळ्यात पोलिसांचा पट्टा, बिबट्या प्रिंटचा शर्ट, त्यावर डेनिम जॅकेट, खाली काळी लुंगी, बूट घातले आहेत. त्याचे पाय, मोठे केस आणि तो दाढी, डोळ्यांवर चष्मा आणि कपाळावर टिळक घातलेला या पोस्टरमध्ये दिसत आहे.

सिनेमा ॲक्शन थ्रिलर असणार
ध्रुव सर्जा स्टारर ‘केडी’ – द डेव्हिल’ हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये रेश्मा, नोरा फतेही, शिल्पा शेट्टी आणि विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसणार आहेत.

हे देखील वाचा- कृष्णा श्रॉफने ‘खतरों के खिलाडी 14’ मधील तिचा पहिला स्टंट अवघ्या 6 मिनिटे आणि 23 सेकंदात केला पूर्ण!

कधी होणार चित्रपट प्रदर्शित
13 नोव्हेंबरला हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच, हा चित्रपट प्रेमने लिहिला होता आणि तोच याचे दिग्दर्शनही करत आहे. चित्रपटाचा निर्माता सुप्रीत असून केव्हीएन प्रोडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल.

Web Title: Sanjay dutt announced a new movie on his birthday fans were shocked to see devil look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 03:23 PM

Topics:  

  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाले सरप्राईज, ‘The Raja Saab’ मधील दिसली अभिनेत्याची पहिली झलक
1

संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाले सरप्राईज, ‘The Raja Saab’ मधील दिसली अभिनेत्याची पहिली झलक

Sanjay Dutt Birthday: १९८१ मध्ये पदार्पण, १६० चित्रपटांचा रेकॉर्ड; ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’ म्हणत लोकांच्या मनावर केले राज्य!
2

Sanjay Dutt Birthday: १९८१ मध्ये पदार्पण, १६० चित्रपटांचा रेकॉर्ड; ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’ म्हणत लोकांच्या मनावर केले राज्य!

मरण्याआधी चाहत्याने ७२ कोटींची संपत्ती केली संजय दत्तच्या नावावर, अभिनेत्याने पैशांचे केले तरी काय?
3

मरण्याआधी चाहत्याने ७२ कोटींची संपत्ती केली संजय दत्तच्या नावावर, अभिनेत्याने पैशांचे केले तरी काय?

KD: The Devil चा अ‍ॅक्शनने भरलेला टीझर रिलीज, संजय दत्तच्या ॲक्शनने उडवली खळबळ !
4

KD: The Devil चा अ‍ॅक्शनने भरलेला टीझर रिलीज, संजय दत्तच्या ॲक्शनने उडवली खळबळ !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.