Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: स्टेजवर एकत्र दिसले आराध्या-अबराम, बच्चन आणि खान कुटूंबाने दिले प्रोत्साहन!

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात अबराम आणि आराध्याने एकत्र परफॉर्म केले. हे दोघे स्टेजवर येताच किंग खान आणि ऐश्वर्याला आपला आनंद आवरता आला नाही. ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 20, 2024 | 10:34 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये शिकतात. बॉलीवूडचे सर्व स्टार्स ज्यांची मुले या शाळेतील विद्यार्थी आहेत ते वार्षिक फंक्शन डेला या शाळेत पोहोचले. यावेळी गौरी खान आणि सुहानासोबत किंग खान पोहोचला, तर ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनसोबत पोहोचली. या वार्षिक फंक्शनचे इनसाइड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आराध्या आणि अबरामने एकत्र परफॉर्म केले. शाहरुख आपल्या मुलाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसला, तर ऐश रेकॉर्डिंग करताना दिसली.

अबराम-आराध्या एकाच फ्रेममध्ये
गेल्या वर्षीप्रमाणेच यावेळीही अबराम आणि आराध्याने एकत्र परफॉर्म केले. यावेळी आराध्याने लाल स्वेटरसह चेक शॉर्ट स्कर्ट घातलेला दिसला, तर अबराम पांढऱ्या रंगाच्या पुलओव्हरमध्ये दिसला. दोघांनी स्टेजवर एकत्र परफॉर्म केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले.

 

किंग खान उत्साही झाला
11 वर्षीय अबरामला स्टेजवर परफॉर्म करताना पाहण्यासाठी शाहरुख खान पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासोबत हे संपूर्ण कुटुंब पोहचले होते. अबरामने स्टेजवर परफॉर्म सुरू करताच किंग खानला त्याच्या आनंदावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने आपल्या लाडक्या आणि सर्वात लहान मुलासाठी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सोबतच गौरी आणि सुहाना खान देखील खूप खुश दिसत होत्या. शाहरुख खानने रेकॉर्डिंग देखील सुरु केली.

 

ऐश रेकॉर्डिंग करताना दिसला
आराध्याला पाहिल्यानंतर ऐश्वर्या रायच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती स्टेजवर येताच ऐश तिच्या मुलीचा परफॉर्मन्स कॅमेऱ्यात कैद करताना दिसली. परफॉर्मन्स संपल्यानंतर ऐश आणि अभिषेक आराध्यासोबत बाहेर आले आणि तेथून कारमधून निघून गेले. यादरम्यान ऐश्वर्या कारमध्ये आपल्या राजकुमारी मुलीचे लाड करताना दिसली. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिले जात आहेत.

Bigg Boss 18 : दिग्विजय राठीला घराबाहेर काढल्यानंतर चाहते संतापले! म्हणाले – लाडल्याला आताच ट्रॉफी…

अभिषेक आपल्या पत्नीची काळजी घेताना दिसला
याशिवाय अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक पत्नी ऐशची काळजी घेताना दिसत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. त्याचवेळी, दोघांमध्ये समेट झाल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

Web Title: Shah rukh khan gives cute reaction on son abram performance aishwarya rai recorded video kiss daughter video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 10:34 AM

Topics:  

  • Aaradhya Bachchan
  • abram khan
  • Aishwarya Rai
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
1

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक
2

Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक

२५ वर्षांपूर्वी ऐश्वर्या रायचा ‘भाऊ’ बनणार होता सलमान खान, मग असं काय घडलं की…, जाणून घ्या
3

२५ वर्षांपूर्वी ऐश्वर्या रायचा ‘भाऊ’ बनणार होता सलमान खान, मग असं काय घडलं की…, जाणून घ्या

71th National Awards: शाहरूख खानला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘12th Fail’ विक्रांत मेस्सीने मारली बाजी
4

71th National Awards: शाहरूख खानला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘12th Fail’ विक्रांत मेस्सीने मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.