Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दो पत्ती’ चित्रपटात शाहीर शेख करणार अभिनेत्री क्रिती सेनॉनसह रोमान्स!

क्रिती सेनन आणि काजोलचा बहुप्रतिक्षित चित्रपट दो पत्ती ची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचा झलक समोर आली आहे. या चित्रपटामध्ये क्रिती सेनन अभिनेता शाहीर शेखसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. यासोबतच दो पत्ती चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. जो लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 08, 2024 | 04:47 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘दो पत्ती’ चित्रपटामधील नुकतेच पहिले ‘रांजण’ हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या हृदयस्पर्शी ब्रेकअप गाण्यात कृती सेनॉन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत हार्टथ्रोब शाहीर शेख देखील दिसत आहे. गाण्याचे भावपूर्ण बोल आणि मधुर ट्यून ब्रेकअपनंतरच्या वेदना आणि तळमळ उत्तम प्रकारे दर्शवतात. दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष होत नाही आहे. तसेच या चित्रपटात दोन बहिणी एकाच पुरुषावर प्रेम करत असल्याने खळबळ उडालेली पाहायला मिळणार आहे. गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तो शेवटी एका बहिणीशी लग्न करताना दिसत आहे. रोमान्स आणि ब्रेकअपच्या कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.

‘दो पत्ती’ चित्रपटामध्ये पहिल्यांदाच क्रिती निर्माती म्हणून पदार्पण करत आहे, तर शाहीर शेखचा हा बॉलिवूडमधील हा पहिला चित्रपट आहे. भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रसिद्ध नाव, शाहीर मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवणार असून, “रांजण” गाण्यामध्ये तो अभिनेत्रींसोबत चमकला आहे. त्याचा या चित्रटामधील अभिनय आणि कथा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

“रांजण” हा शाहीरच्या बॉलीवूडमधील वाढत्या ओळखीचा दाखला आहे, ज्याने त्याला एक प्रतिभावान आणि भावनिक अभिनेता म्हणून स्थापित केले आहे. त्याला या नव्या अवतारात पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद होईल आणि या गाण्यातली भावनिक खोली प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे. आता “रांजण” हे गाणं चाहत्यांच्या मनात बसले आहे.

हे देखील वाचा- Bigg Boss 18 : नवा सिझन, नवे स्पर्धक पाहा बिग बॉस १८ च्या नव्या घराची झलक

क्रिती सेनन ‘दो पत्ती’ मध्ये दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोल आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त शाहीर शेख आणि शशांक चतुर्वेदी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे हा चित्रपट फक्त प्रेक्षक नेटफ्लिक्सवरच पाहू शकता.

Web Title: Shaheer shaikh will romance actress kriti sanon in the movie do patti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

Kriti Sanon ने मुंबईत खरेदी केले ‘स्वप्नांचे घर’, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क…
1

Kriti Sanon ने मुंबईत खरेदी केले ‘स्वप्नांचे घर’, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क…

हिरोपंतीपासून ते दो पत्ती पर्यंत! ब्युटीफुल Birthday Girl ‘क्रिती’ चा हटके सफर
2

हिरोपंतीपासून ते दो पत्ती पर्यंत! ब्युटीफुल Birthday Girl ‘क्रिती’ चा हटके सफर

जबरदस्त ट्रान्स्फर्मेशन लूकमध्ये धनुषला ओळखणे कठीण, ‘तेरे इश्क में’च्या सेटवरील अभिनेत्याचा फोटो व्हायरल!
3

जबरदस्त ट्रान्स्फर्मेशन लूकमध्ये धनुषला ओळखणे कठीण, ‘तेरे इश्क में’च्या सेटवरील अभिनेत्याचा फोटो व्हायरल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.