Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्यन खानच्या ‘The Bads Of Bollywood’ चे चाहते झाले शशी थरूर, SRK च्या मुलाचं कौतुक करत म्हणाले ‘शब्द नाहीत…’

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण करून चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.आर्यनची पहिली दिग्दर्शित मालिका 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रचंड हिट झाली आहे. आता शशी थरूरही या मालिकेचे चाहते झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 27, 2025 | 01:22 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’चे चाहते झाले शशी थरूर
  • शशी थरूर यांनी आर्यन खानचे केले कौतुक
  • शशी थरूर सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही वेब सीरिज अनेकांना आवडली. ती नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आणि ती प्रचंड हिट ठरली आहे. आर्यन खान इतकी उत्तम मालिका तयार करेल अशी लोकांनि कल्पनाही केली नव्हती. या मालिकेत बॉबी देओल, राघव जुयाल आणि लक्ष्य लालवानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. शशी थरूर यांनी अलीकडेच ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ची प्रशंसा केली आहे. आणि सोबतच आर्यनचे कौतुक देखील ते करताना दिसले आहेत.

शशी थरूर यांनी सोशल मीडियावर आर्यन खानची प्रशंसा करणारी एक लांब पोस्ट शेअर केली आणि या वेब सिरीजला “अद्भुत” म्हटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या पोस्टला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

जुलै-ऑगस्टमध्येच झाला निर्णय! TV जगतातील ‘ही’ लोकप्रिय जोडी होणार १५ वर्षांनी वेगळी, अखेर अफवांना पूर्णविराम; सत्य आले समोर

शशी थरूर यांनी आर्यन खानचे केले कौतुक
शशी थरूर यांनी खुलासा केला की त्यांना गेल्या दोन दिवसांपासून सर्दी आणि फ्लूने त्रास होत आहे, ज्यामुळे त्यांना अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. त्यांनी लिहिले, “मी गेल्या दोन दिवसांपासून सर्दी आणि फ्लूशी झुंजत आहे, ज्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत.” “माझी बहीण स्मिता थरूर आणि कर्मचाऱ्यांनी मला आराम करण्याचा आणि नेटफ्लिक्स इंडियावरील ही नवीन मालिका पाहण्याचा सल्ला दिला. ही मी आतापर्यंत केलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक ठरली आहे, परिपूर्ण ओटीटी गोल्ड!”

 

I’ve been battling a cold & cough and cancelled engagements for two days. My staff and my sister, @smitatharoor, persuaded me to turn my eyes away from the computer part of the time towards a @NetflixIndia series, and it’s one of the best things I have ever treated myself to:… pic.twitter.com/xRUHv8ERTB — Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 26, 2025

शशी थरूर यांनी पुढे लिहितात, “मी आर्यन खानचा दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ नुकताच पाहिला आणि मला त्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहे. चित्रपटाची आवड निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, पण नंतर तुम्ही पूर्णपणे मोहित होतात!” शाहरुख खानला टॅग करत त्यांनी लिहिले, “एका वडिलांपासून दुसरे वडील दूर आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो: तुम्हाला खूप अभिमान वाटला पाहिजे.”

Sachin Chandwade :अभिनेता सचिन चांदवडेची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना उचलं टोकाचं पाऊल

शशी थरूर यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. आर्यन खानची वेब सिरीज, “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” आता दुसऱ्या भागात प्रदर्शित होणार आहे, ज्याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. ही वेब सिरीज हिट झाल्यानंतर आता चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच आर्यन खान याचा दुसरा भाग कधी प्रदर्शित करेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Web Title: Shashi tharoor praised shah rukh khan son aryan khan debut series the bads of bollywood shares post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Aryan Khan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

‘माझ्या भावाचा वंश उध्वस्त केला…’ संजय कपूरची बहीण मंधीराचे संपत्ती वादात प्रिया सचदेववर गंभीर आरोप
1

‘माझ्या भावाचा वंश उध्वस्त केला…’ संजय कपूरची बहीण मंधीराचे संपत्ती वादात प्रिया सचदेववर गंभीर आरोप

गौरव खन्नाला लागला मोठा झटका! Youtube चॅनल सुरु करताच अवघ्या २४ तासांत झाले बंद; नेमकं घडलं काय?
2

गौरव खन्नाला लागला मोठा झटका! Youtube चॅनल सुरु करताच अवघ्या २४ तासांत झाले बंद; नेमकं घडलं काय?

‘Dhurandhar’च्या यशादरम्यान, अक्षय खन्नाने केली वास्तुशांती; अभिनेत्याच्या अलिबागमधील बंगल्याचे Photo Viral
3

‘Dhurandhar’च्या यशादरम्यान, अक्षय खन्नाने केली वास्तुशांती; अभिनेत्याच्या अलिबागमधील बंगल्याचे Photo Viral

२०२६ च्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारत पुढे! इशान खट्टर आणि जान्हवी कपूरने पाडली छाप; ‘Homebound’ने मिळवले स्थान
4

२०२६ च्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारत पुढे! इशान खट्टर आणि जान्हवी कपूरने पाडली छाप; ‘Homebound’ने मिळवले स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.