
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
काँग्रेस नेते शशी थरूर यांना आर्यन खान आणि त्याच्या दिग्दर्शनाखाली बनलेली वेब सिरीज ‘द बेड्स ऑफ बॉलिवूड’ चे कौतुक करणे चांगलेच महागात पडले आहे. सिरीज पाहून त्यांनी आर्यन खान आणि त्याच्या सिरीजचे जोरदार कौतुक केलं पण सोशल मीडियावर झालेल्या भारी टीकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना आता सफाई द्यावी लागली. शशी थरूर यांच्यावर पैसे घेवून रिव्ह्यू देत असल्याचे देखील आरोप करण्यात आलं आहेत.ज्यावर त्यांनी कडक शब्दात प्रतित्तर दिले आहे. म्हणालं, ”ते विकलेले नाहीत”
शशी थरूर यांनी ‘बैड्स ऑफ बॉलिवूड’ सिरीज पाहिल्यानंतर X वर आर्यनच्या डेब्यू डायरेक्शनचे कौतुक केलं. त्यांनी सिरीजची स्क्रिप्ट, आर्यनने केलेल्या दिग्दर्शनाचे कौतुक करत शाहरूख खानचे अभिनंदन केलं. पण त्यांनी दिलेल्या रिव्ह्यूवर लगेच ट्रोल्सनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
. I’m not for sale, my friend. No opinion I express has ever been paid for by anybody, in cash or in kind. — Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 27, 2025
शशी थरूर यांच्या रिव्ह्यू पोस्टनंतर एका युजरने सोशल मीडियावर लिहिले, “शशी थरूरचा नवीन साइड बिझनेस – पेड रिव्ह्यू.” या कमेंट्सवर शशी थरूर यांनी लगेच तीखट शब्दात पलटवार करल लिहिले, मी विकलेला नाहीय, मी देलेल्या कोणत्याही मतासाठी मला काहीही देण्यात आलेले नाही”
कोण आहे Radhika Bhide? जिचा नावाचा हिंदी रिॲलिटी शोमध्ये डंका, एका व्हायरल गाण्यामुळे वाढले फॉलोअर्स
या आधी शशी थरूर यांनी आपल्या X हँडलवर लिहिले होते की, “मी दोन दिवसांपासून सर्दी-ताप सहन करत आहे आणि अनेक कार्यक्रम रद्द करत आहे. माझ्या स्टाफ आणि माझी बहिण स्मिता थरूर यांनी मला नेटफ्लिक्स सिरीज पाहण्यासाठी प्रोत्साहित केले. ही माझ्यासाठी आतापर्यंतच्या सर्वोत्तम अनुभवांपैकी एक आहे. अगदी OTT सोन.”