निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडणुकीची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली असून ७ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली जाईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट असेल.
अमेरिकेने पाकिस्तानसोबत एक करार केला असून या करारांतर्गत दोन्ही देश इस्लामाबादच्या तेलसाठ्यांचा विकास करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत. असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे, त्यावर शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उघडपणे कौतुक केलं होतं. त्यामुळेचं आज ऑपरेशन सिंदूरवरील संसदेतील चर्चेत त्यांचं नाव प्रमुख वक्त्यांमधून वगळल्याची चर्चा रंगली आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या आणीबाणीवरील लेखावरून पक्षात वाद सुरू झाला आहे. खासदार माणिकम टागोर म्हणाले की, जेव्हा कोणी भाजपचे शब्द शब्दशः उच्चारू लागते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की…
सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये कॉंग्रेस खासदार शशी थरुर यांनी कोलंबियामध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. आणि पाकिस्तानावर हल्लाबोल करुन स्पष्ट भूमिका मांडली.
Shashi Tharoor US visit : ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कटकारस्थानांविरोधात जागतिक स्तरावर भारताची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी विविध सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरात पाठवली जात आहेत.
मोदी सरकारने पाठवलेल्या चार नावांकडे दुर्लक्ष करून अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेते म्हणून शशी थरूर यांची निवड केल्याबद्दल काँग्रेस अनावश्यकपणे संताप व्यक्त करत आहे. या निर्णयावर काँग्रेसकडून विधाने येत आहेत.
operation sindoor on Shashi Tharoor: ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारतातील सर्वपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ UNSC सदस्य देशांना भेट देणार आहे. यामध्ये द्रमुक खासदार कनिमोळी यांचाही समावेश आहे.