Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोककथांच्या दुनियेत सिद्धार्थ मल्होत्राचे स्वागत, अभिनेत्याचा श्रद्धा कपूर-वरूण धवनसह या यादीत समावेश!

सिद्धार्थ मल्होत्राचा शेवटचा रिलीज झालेला 'योद्धा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसेल, पण असे असूनही त्याच्याकडे मोठ्या प्रकल्पांची कमतरता नाही. रेस 4 आणि दिनेश विजानच्या रोमँटिक ड्रामासाठी हा अभिनेता आधीच चर्चेत होता पण आता तो श्रद्धा आणि वरुण सारखा लोककथा चित्रपट करणार आहे अशी चर्चा रंगली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 23, 2024 | 05:18 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडमध्ये ट्रेंड सुरू होताच, मोठे निर्मातेही त्या शर्यतीत सामील होतात. गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत लोककलेची क्रेझ वाढत आहे. स्त्री 2 पासून मुंज्या, भेडिया आणि कांतारा पर्यंत असे अनेक चित्रपट अलीकडच्या काळात प्रदर्शित झाले आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तसेच या शर्यतीत आता निर्माता दिनेश विजान यांचा देखील सहभाग झाला आहे. ते लवकरच एक नवी लोककथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे.

‘पंचायत’ दिग्दर्शक सिद्धार्थला घेऊन करणार लोककलेवर चित्रपट
मुंबई न्यूज प्रतिनिधीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रद्धा कपूर-राजकुमार राव आणि वरुण धवन यांच्यानंतर आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही अशाच लोककथांवर आधारित चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​अशाच एका चित्रपटाबाबत निर्माती एकता कपूरसोबत चर्चा करत आहे. असे सांगितले जात होते. हिंदू पौराणिक कथा आणि संस्कृतीशी संबंधित लोककथांवर आधारित हा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट कांतारासारखा भव्य पद्धतीने बनवण्याचा विचार आहे. सिद्धार्थ आणि एकतासोबत या चित्रपटाशी वेब सीरीज पंचायत दिग्दर्शक दीपक मिश्राही जोडले गेले आहेत. मात्र, आतापर्यंत सिद्धार्थने या चित्रपटाला केवळ तोंडी संमती दिली असून, तो लवकरच हा चित्रपटही साइन करणार आहे.

हे देखील वाचा- कृष्णा श्रॉफ ‘खतरों के खिलाडी 14’ मधील अंतिम फेरीत स्थान मिळवणारी पहिली एकमेव महिला ठरली!

‘योद्धा’नंतरही सिद्धार्थच्या हातात मोठे प्रोजेक्ट
दिग्दर्शक दीपक मिश्रा यांनी पंचायत या वेबसिरीजमध्ये गाव आणि ग्रामीण भागाची कथा अतिशय सुंदरपणे दाखवली होती. वेब सिरीजचे तीनही सीझन यशस्वी झाले आहेत. आणि आता अशा परिस्थितीत, चाहत्यांना पूर्ण आशा आहे की सिद्धार्थ मल्होत्राची कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्यासाठी दिग्दर्शकाचा पाठिंबा उपयुक्त ठरू शकेल. सिद्धार्थ मल्होत्राचा शेवटचा रिलीज झालेला ‘योद्धा’ बॉक्स ऑफिसवर आपत्ती ठरला असला तरीही त्याच्या हातात अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. या लोककथेशी संबंधित चित्रपटाव्यतिरिक्त तो ‘रेस-4’च्या संदर्भातही निर्मात्यांशी चर्चा करत आहे, ज्यामध्ये तो पहिल्यांदाच सैफसोबत काम करणार आहे. याशिवाय सिड दिनेश विजनच्या रोमँटिक ड्रामामध्येही हा अभिनेता दिसणार आहे.

Web Title: Siddharth malhotra is the part of folk story he is included in this list along with shraddha kapoor varun dhawan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • Siddharth malhotra

संबंधित बातम्या

मुलगी झाली हो! सिद्धार्थ – कियाराच्या घरी कन्येचे आगमन, सोशल मीडियावर गोड बातमी केली शेअर
1

मुलगी झाली हो! सिद्धार्थ – कियाराच्या घरी कन्येचे आगमन, सोशल मीडियावर गोड बातमी केली शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.