सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला असून त्यांनी ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली आहे. मंगळवारी रात्रीपासूनच ही बातमी येत होती
कियाराचा एक जुना इंटरव्ह्यूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये कियारा म्हणते की, तिला मुलगी हवी आहे आणि त्या मुलीमध्ये करीनासारखे गुण हवे आहेत. तिच्यासारखे कोणते गुण हवे? याचाही अभिनेत्रीने…
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी बाळाच्या हास्याचा आवाज येणार आहे. कियारा आई होणार आहे. आणि अभिनेता सिद्धार्थ लवकरच बाबा होणार असल्याचे समोर आले आहे.
बहारदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सिद्धार्थने इंडस्ट्रीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दमदार ॲक्टींग आणि अपार मेहनतीच्या जोरावर त्याने यश संपादन केले आहे.
पुढील वर्षी बॉलीवूडमध्ये अनेक प्रेमकथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, त्यापैकी एक दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्सचा 'परम सुंदरी' चा देखील समावेश आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली…
सिद्धार्थ मल्होत्राबद्दल बातमी होती की तो लवकरच एक थ्रिलर चित्रपट करणार आहे. परंतु आता दिग्दर्शकाने आपला विचार बदलला असून चित्रपटाची कथा रोमँटिक असेल असे समजले आहे.
सिद्धार्थ मल्होत्राचा शेवटचा रिलीज झालेला 'योद्धा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसेल, पण असे असूनही त्याच्याकडे मोठ्या प्रकल्पांची कमतरता नाही. रेस 4 आणि दिनेश विजानच्या रोमँटिक ड्रामासाठी हा…
'बार बार देखो' या हिंदी चित्रपटामध्ये ताहा शाह बदुशाने सिद्धार्थ मल्होत्राच्या भावाची भूमिका साकारली होती. तुम्हाला आठवते आहे का? सिद्धार्थ मल्होत्राचा 'बार बार देखो' हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता.…
'महाराज’ शेवटी OTT वर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. आणि ती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ते व्यक्त झाले आहेत.
या नवीन पोस्टरसोबतच अभिनेत्याने चित्रपटाचा टीझरही जाहीर केला आहे. या चित्रपटाचा टीझर १९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील जुगलबंदी पाहिल्यानंतर तुम्ही पाहतच राहाल. सिद्धार्थ-शिल्पा आणि विवेक ओबेरॉय यांचे दमदार अॅक्शन 'इंडियन पोलिस फोर्स'मध्येही पाहायला मिळत आहे.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी मुंबईला रवाना झाले होते. यावर्षी या जोडप्याने त्यांच्या नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी एक बर्फाच्छादित जागा निवडली. कियारा आणि सिद्धार्थचे त्यांच्या सुट्टीतील एक सुंदर…
करण जोहरने नवीन प्रोमोमध्ये सादर केल्याप्रमाणे, या नव्या भागात 'ब्यूटी अँड द बहादूर' - कियारा अडवाणी आणि विकी कौशल पाहायला मिळणार आहेत. या एपिसोडसाठी कियारा आणि विकी काळ्या कपड्यांमध्ये दिसले.
अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग स्टारर 'थँक गॉड' 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल निर्माते आणि कलाकारही खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचा ट्रेलर, टीझर आणि पहिले गाणे…