Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाला वय नसतं! लैंगिक छळाचे आरोप होऊन देखील ‘या’ गायकाने थाटला दुसरा संसार; थेट 16 वर्षांनी लहान…

50 वर्षांच्या गायकांने 16 वर्षांनी लहान असलेल्या गायिकेसोबत संसार थाटला आहे. यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 27, 2025 | 05:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय गायक आणि संगीतकार रघू दिक्षित यांनी आपल्या आयुष्यात पुन्हा नवीन सुरुवात केली आहे. ५० वर्षांच्या वयात त्यांनी स्वतःपेक्षा १६ वर्षांनी लहान फ्लूटिस्ट आणि गायिका वरिजाश्री वेणुगोपालशी लग्न केले आहे. हे लग्न १४ ऑक्टोबर २०२५ रोजी खासगीरित्या पार पडले. ज्यामध्ये कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले आहेत.

रघु दिक्षित यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांचं पहिलं लग्न नृत्यांगना आणि कोरिओग्राफर मयुरी उपाध्याय यांच्याशी २००५ मध्ये झालं होतं, जे २०१९ मध्ये वेगळे झाले.

तान्याने केली शिवीगाळ तर, नीलमने दिली धमकी; ‘बिग बॉस १९’ मध्ये संपूर्ण घर अभिषेक आणि अशनूरच्या का गेले विरोधात?

रघु दीक्षित आणि वरिजाश्री यांच्‍या विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली होती. अभिनेत्री यमुना श्रीनिधी यांनी सोशल मीडियावर या सोहळ्याचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये रघु दीक्षित आणि वरिजाश्री खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते.

जुलै-ऑगस्टमध्येच झाला निर्णय! TV जगतातील ‘ही’ लोकप्रिय जोडी होणार १५ वर्षांनी वेगळी, अखेर अफवांना पूर्णविराम; सत्य आले समोर

रघु दीक्षित यांनी पिवळ्या रंगाचा वेष्टी परिधान केला होता, ज्यावर मरून रंगाची किनार होती. वरिजाश्री यांनी केशरी रंगाची साडी परिधान केली होती, ज्यासोबत त्यांनी निळ्या रंगाचा ब्लाउज आणि पारंपरिक लग्नाचे दागिने घातले होते.

फेब्रुवारी २०२५ मध्ये, रघु दीक्षित यांनी वरिजाश्रीच्या ग्रॅमी नामांकनाबद्दल एक पोस्ट शेअर केली. त्यांनी वरिजाश्रीला त्यांचीमैत्रीण म्हटले आणि जेकब कॉलियरच्या “अ रॉक समवेअर” या गाण्यावरील तिच्या कामाचे कौतुक केले, जे सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत कामगिरी श्रेणीत नामांकित झाले होते.

Web Title: Singer raghu dixit marries flautist varajashree venugopal wedding photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Famous Singer
  • wedding photos goes viral

संबंधित बातम्या

हिंदी–मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि ओरिजिनल्सचा भर; टाटा प्ले बिंजने ओटीटी पोर्टफोलिओ वाढवले
1

हिंदी–मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि ओरिजिनल्सचा भर; टाटा प्ले बिंजने ओटीटी पोर्टफोलिओ वाढवले

‘मेरे लाईफ मे हीरो की…’; ‘तुला पाहते रे’ अभिनेत्री Gayatri Datar चा साखरपुडा संपन्न, पहा Photos
2

‘मेरे लाईफ मे हीरो की…’; ‘तुला पाहते रे’ अभिनेत्री Gayatri Datar चा साखरपुडा संपन्न, पहा Photos

Kapil Sharmaची तिजोरी भरली, तर इतर स्टार्सच्या खिशात आले ऐवढे पैसे, चित्रपटातील स्टार्सच्या फीबद्दल जाणून घ्या
3

Kapil Sharmaची तिजोरी भरली, तर इतर स्टार्सच्या खिशात आले ऐवढे पैसे, चित्रपटातील स्टार्सच्या फीबद्दल जाणून घ्या

‘बावरा मन’ वेब सिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला, सनशाइन पिक्चर्स डिजिटलची दमदार सुरुवात!
4

‘बावरा मन’ वेब सिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला, सनशाइन पिक्चर्स डिजिटलची दमदार सुरुवात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.