Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sitaare Zameen Par: ‘सितारा जमीन पर’ या दिवशी होणार प्रदर्शित; अभिनेता आमिर खानने शेअर केला मास्टर प्लॅन!

आमिर खानने त्याच्या बहुप्रतिक्षित 'सितार जमीन पर' चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक रोमांचक अपडेट शेअर केला आहे. या चित्रपटात तो अभिनेता दर्शीलसोबत काम करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 27, 2025 | 12:13 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

आमिर खान सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सितारा जमीन पर’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. आता आमिर खानने स्वतः या चित्रपटाच्या रिलीजबद्दल एक रोमांचक अपडेट शेअर केली आहे. काल, आमिर खानने प्रजासत्ताक दिन साजरा करताना चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेचे संकेत चाहत्यांसह शेअर केले आहेत. रविवारी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात उपस्थित असलेला अभिनेता आमिर खानने त्याच्या आगामी प्रकल्पांबद्दल माहिती दिली आहे.

Shreyas Talpade Bday: पुष्पाचा आवाज बनून जिंकले चाहत्यांचे मन; जाणून घ्या या अभिनेत्याचे सर्वात हिट चित्रपट!

या चित्रपटाचा क्लायमॅक्स वडोदरा येथे चित्रित करण्यात आला.
अभिनेत्याने सांगितले की, त्यांच्या आगामी ‘सितार जमीन पर’ चित्रपटाचा क्लायमॅक्स गुजरातमधील वडोदरा येथे चित्रित झाला आहे. हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ चा सिक्वेल आहे. आमिर खानने असेही उघड केले की, हा चित्रपट, जो मूळतः गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, आता तो २०२५ च्या ख्रिसमसला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित होणारा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रलंबित पोस्ट-प्रॉडक्शन कामामुळे पुढे ढकलावा लागला. आता ते हा चित्रपट ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित करण्याची शक्यता आहे.

हा अभिनेता पुन्हा एकदा दर्शीलसोबत दिसणार आहे.
१६ वर्षांनंतर, आमिर खान अभिनेता दर्शील सफारीसोबत ‘तारे जमीन पर’ चित्रपटात काम करताना दिसला होता. तसेच हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. दर्शीलने ‘तारे जमीन पर’ मध्ये देखील मुख्य भूमिका साकारली होती. ‘सितारा जमीन पर’ या चित्रपटात जेनेलिया देशमुखचीही महत्त्वाची भूमिका आहे. अभिनेता अमीर खान या चित्रपटाबाबत म्हणाला की, “ही एक मनोरंजक कथा आहे, मला चित्रपट खूप आवडला.” हा चित्रपट शुभ मंगल सावधान फेम आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला आहे आणि तो कॅम्पिओन्स (२०१८) या स्पॅनिश चित्रपटाचे भारतीय रूपांतर आहे. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Sky Force Collection: प्रजासत्ताक दिनी ‘स्काय फोर्स’ची घोडदौड, तिसऱ्या दिवशी केली एवढ्या कोटीची कमाई!

चित्रपटाला उशीर का झाला?
याआधी चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाल्याची बातमी समोर आली होती. या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, आमिर चित्रपटाच्या निर्मितीवर खूश आहे आणि तो प्रेक्षकांसमोर हा चित्रपट सादर करण्यास खूप उत्सुक आहे. तथापि, आमिरला जे साध्य करायचे आहे ते साध्य करण्यासाठी पोस्ट-प्रॉडक्शनसाठी आणखी काही वेळ लागणार आहे. सितारे जमीन पर व्यतिरिक्त, आमिर खान सनी देओल अभिनीत ‘लाहोर १९४७’ मध्ये देखील व्यस्त आहे. हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Sitaare zameen par to release on christmas 2025 aamir khan revealed at event darsheel safary film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Sitare Zameen Par

संबंधित बातम्या

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप
1

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप

रजनीकांतच्या ‘Coolie’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते चकीत, बॉक्स ऑफिसवर ‘या’ दिवशी होणार धमाका
2

रजनीकांतच्या ‘Coolie’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते चकीत, बॉक्स ऑफिसवर ‘या’ दिवशी होणार धमाका

बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने घेतला रजनीकांतचा आशीर्वाद, ‘Coolie’च्या ट्रेलर लाँच दरम्यान Video Viral
3

बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने घेतला रजनीकांतचा आशीर्वाद, ‘Coolie’च्या ट्रेलर लाँच दरम्यान Video Viral

सोने पर सुहागा! घ्या ‘या’ नव्या चित्रपटांची मज्जा ते ही अर्ध्या किमतीत
4

सोने पर सुहागा! घ्या ‘या’ नव्या चित्रपटांची मज्जा ते ही अर्ध्या किमतीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.