सध्या आमिर खान 'सितारे जमिन पर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनवेळी अभिनेत्याने एका टिव्ही शोमध्ये उपस्थिती लावली होती. शोमध्ये अभिनेत्याने 'दंगल' चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न होण्यामागील कारण सांगितले.
'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला समाजसेविका सुधा मूर्ती उपस्थित होत्या. चित्रपट पाहून त्यांनी सर्व कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे कौतुक करीत हा चित्रपट अनेकांचे डोळे उघडणारा असल्याचे सांगितले.
आमिर खानने एका मुलाखतीमध्ये त्याची आई झीनत खान 'सितारे जमिन पर' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं. सोबतच त्याची बहिणही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आमिर खानने त्याच्या बहुप्रतिक्षित 'सितार जमीन पर' चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक रोमांचक अपडेट शेअर केला आहे. या चित्रपटात तो अभिनेता दर्शीलसोबत काम करताना दिसणार आहे.
आमिर खानचा बहुप्रतिक्षित सितारे जमीन या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून आता हा चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनसाठी सज्ज झाला आहे. या माहितीमुळे आमिरचे चाहते खूप खूश झाले आहेत.
आमिर खान अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्याने खुलासा केला की तो मुलगी इरासोबत थेरपी घेत आहे.
बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. तथापि, यावेळी, अभिनेत्याचे चित्रपटामधील यश कमी होत असल्याचे दिसते कारण गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या एकाही चित्रपटाने बॉक्स…