Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीशा ओटीटीवर प्रदर्शित, या प्लॅटफॉर्मवर कथिरचा मल्याळम पहिला थ्रिलर पहा…

"मीशा" हा मल्याळम थ्रिलर चित्रपट आजपासून पाहता येणार सन NXT आणि OTTplay प्रीमियमवर, मल्याळम आणि तमिळ दोन्ही भाषांमध्ये आणि मनोरमामॅक्सवर देखील झाला आहे प्रदर्शित.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 12, 2025 | 05:49 PM
फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:
  • मीशा ओटीटीवर प्रदर्शित
  • ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची क्रेझ
  • दोन भाषांमध्ये पाहता येणार चित्रपट

 

सिनेमागृहांप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. सध्या ओटीटीवर दाक्षिणात्य थ्रिलर सिनेमांची तुफान चर्चा आहे.साऊथचे काही सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. दर आठवड्याला होणाऱ्या नव्या रिलीजबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम असते आणि या आठवड्यातही एक हाय रेटेड चित्रपट रिलीज होत आहे,जो कमी बजेटमध्ये तयार झाला आहे. तो म्हणजे ‘मिशा’ चित्रपट या चित्रपटाने IMDb वर 9.4 असा उत्कृष्ट स्कोर मिळवला आहे. ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

 

तुम्हाला हा चित्रपट आवडला का?

मीशा हा २०२५ चा भारतीय मल्याळम-भाषेतील सर्वायव्हल ड्रामा चित्रपट आहे. ‘मीशा’चे दिग्दर्शन एम.सी. जोसेफ यांनी केले असून यात कथिर, शाइन टॉम चाको आणि सुधी कोप्पा यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
अनोख्या कथानकासाठी आणि जबरदस्त अभिनयासाठी हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘काही चुकीचे केले नाही…’ राज कुंद्रा पत्नीच्या बचावासाठी आला पुढे; शिल्पा शेट्टीने केली ६० कोटींची फसवणूक

हा केवळ एक सामान्य अॅक्शन थ्रिलर नाही, तर मैत्री, अहंकार, राजकारण आणि वर्गसंघर्ष यांसारख्या गहन विषयांना नवे दृष्टिकोनातून मांडतो.दिग्दर्शकाने मित्रांमधील आदर्श आणि ईर्षा यांसारख्या गुंतागुंतीच्या भावनांचा नात्यांवर होणारा परिणाम एका थरारक कथानकातून प्रभावीपणे दाखवला आहे.

‘तो थेट बेडरूममध्ये शिरला अन्…’, सैफ अली खानची बहीण सोहाच्या घरीही घुसलेला अज्ञात व्यक्ती ?

एका दुर्गम जंगलात घडणारी, मीशा ही कथा अशा पुरुषांच्या गटाची आहे ज्यांचे जीवन उलथापालथ होते जेव्हा त्यांना त्यांच्या नैतिकतेची आणि जगण्याच्या प्रवृत्तीची परीक्षाघेणाऱ्या एका प्राणघातक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. निसर्ग जवळ येताच, दडलेले रहस्ये, विश्वासघात आणि वैयक्तिक सूड उलगडतात, ज्यामुळे एक तणावपूर्ण, भावनिकदृष्ट्या भरलेला अश्या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.‘मीशा’ हा गहन कथा आणि दमदार अभिनय शोधणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. हा चित्रपट मलयाळम आणि तमिळ भाषेत 12 सप्टेंबर 2025, म्हणजेच आज सन नेक्स्टवर पाहता येणार आहे.

Web Title: South cinema ott spot 9 point 4 high rating on imdb dont miss this film releasing tomorrow on ott marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 05:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.