Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सनी लिओनीने ओडिशात स्वतःचे ‘स्टार स्ट्रक बाय सनी लिओनी’ ब्युटी ब्रँड केलं लाँच

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या अभिनयाच्या कामाबरोबरच उधोजक क्षेत्रात सुद्धा आपले स्थान निर्माण केले आहे. तिने नुकत्याच त्याच्या ब्युटी ब्रँड ची घोषणा केली असून, ती हे ब्रँड वेगवेगळ्या देशात लाँच करताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 02, 2024 | 11:55 AM
सनी लिओनीने ओडिशात स्वतःचे ‘स्टार स्ट्रक बाय सनी लिओनी’ ब्युटी ब्रँड केलं लाँच
Follow Us
Follow Us:

सनी लिओनीने चित्रपट आणि तिच्या भूमिकेमुळे प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी मिळवली असून ती आता तिच्या नुकत्याच लाँच झालेल्या ब्रँड साठी चर्चेत येत आहेत. सनीने लाँच केला या ब्रँड ची सर्वत्र चर्चा सुरु असून, या ब्रँडची व्यवस्थापिका स्वतः सनी असल्यामुळे हा ब्रँड तिच्या चाहत्यांना भरपूर आवडला आहे. स्टार स्ट्रक हे या ब्युटी ब्रँडच नाव असून नुकताच हा ब्रँड दुबई, अबुधाबी, लंडन, मुंबई आणि बंगळुरू येथे लाँच करण्यात आला आहे. तसेच अभिनेत्री-उद्योजक सनी लिओनीने तिचा हा ब्रँड भुवनेश्वर, ओडिशा येथे देखील लाँच केला आहे. हा ब्रँड जो सर्व त्वचेच्या टोनसाठी उत्तमप्रकारे काम करणारा ब्युटी ब्रँड आहे.

‘स्टारस्ट्रक बाय सनी लिओन’ हा ब्रँड सनीने स्वतःला आघाडीच्या कॉस्मेटिक लाइन्सपैकी एक म्हणून स्थापित केला आहे. अलीकडेच, अभिनेत्री बेंगळुरूमध्ये नॅचरल्स BAE (सौंदर्य आणि अनुभव) च्या फ्लॅगशिप स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होती. कार्यक्रमात, अभिनेत्री-उद्योजकाने तिच्या ब्रँडच्या सौंदर्य निगा उत्पादनांच्या विशेष श्रेणीची घोषणा केली आहे. ओडिशातील लाँच हे ब्रँडचा ठसा वाढवण्याच्या आणि ब्रँडबद्दल तसेच मेक-अपबद्दल प्रेक्षकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सनी आणि तिचे पती डॅनियल वेबर यांनी हा ब्रँड लाँच केला आहे.

या स्वतःच लाँच केलेल्या ब्युटी ब्रँड बद्दल सनी व्यक्त झाली ती म्हणाली, “मी ओडिशात मध्ये StarStruck लाँच करण्यास उत्सुक आहे कारण त्याचा एक अद्वितीय ग्राहक आधार आहे आणि त्यामागे Naturals ब्रँड आहे. सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित सर्व गोष्टींसाठी हे एक-स्टॉप शॉप आहे. मी सर्वांना भेटायला उत्सुक आहे आणि अकादमीतील मेकअप आर्टिस्टना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यासही मी उत्सुक आहे,” असे सनीने सांगितले आहे.

व्यावसायिक आघाडीवर सनी तिचा आगामी तामिळ चित्रपट ‘कोटेशन गँग’ च्या रिलीजची तयारी करत आहे. अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ मधील तिच्या भूमिकेसाठी तिला जागतिक मान्यता देखील मिळाली आहे, जो गेल्या वर्षी कान्स येथे प्रदर्शित झाला होता आणि लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय, तिच्याकडे हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवासोबत एक शीर्षकहीन चित्रपट आहे आणि एक शीर्षकहीन मल्याळम प्रकल्प आहे. तिच्या फिल्मी कमिटमेंट्स व्यतिरिक्त, सनी टीव्ही रिॲलिटी शो ‘स्प्लिट्सविला X5’ होस्ट करताना देखील दिसत आहे.

Web Title: Sunny leone launched her own star struck by sunny leone beauty brand in odisha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • Odisha
  • Sunny Leone

संबंधित बातम्या

Cyclone Alert 2026: अरे देवा! आणखी एका चक्रीवादळाचा धोका; राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा
1

Cyclone Alert 2026: अरे देवा! आणखी एका चक्रीवादळाचा धोका; राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.