Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mouni Roy Divorce : “एक तर लग्न कर, नाही तर Break Up” मौनीचा हट्ट! पण सुरजची इच्छा नव्हती? केला खुलासा

अभिनेत्री Mouni Roy आणि तिचा पती Suraj Nambiar यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या कठीण काळात दोघांना एकांत देण्याची विनंती मौनीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2026 | 04:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या कठीण वेळेत एकांत देऊन शांत राहण्याची हात जोडून विनंती केली
  • मौनीच्या चाहत्यांना धक्का बसला
  • मौनीच्या चाहत्यांनी सुरजच्या या विधानांनंतर सूरजलाच जाब विचारला
Mouni Roy Divorce : अभिनेत्री Mouni Roy आणि तिचा पती Suraj Nambiar ने Divorce घेण्याचा निर्णय घेतला आहे. मौनीने तिच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्या संबंधित तिने मोठाला पोस्ट शेअर करत तसेच माध्यमांना दोघांना या कठीण वेळेत एकांत देऊन शांत राहण्याची हात जोडून विनंती केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून Suraj आणि Mouni घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर, त्यांनी त्यांचा घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला आहे, मौनीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अशामध्ये Suraj ने लग्नागोदरच्या काही गोष्टी जाहीर केल्या आहेत.

Birthday Special : अनसूयाच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण! ‘Leelawati’ म्हणून केली ओळख

काय म्हणाला Suraj Nambiar?

Suraj Nambiar ने लग्नागोदर असलेला Mouni च्या हट्टीपणाचा खुलासा केला आहे. सुरज नाम्बियार सांगतो की “मी बराच काळ लग्न करण्याच्या विचारापासून दूर होतो. नात्याच्या सुरुवातीच्या काळातच मौनीला आपल्या नात्याला लग्नाचं रूप द्यायचं होतं. पण मी मात्र सतत काही ना काही कारणं देत तो विषय टाळत राहिलो. अखेर एका दिवशी मौनीने स्पष्टपणे सांगितलं, “लग्न करायचं असेल तर ठाम निर्णय घे, नाहीतर हे नातं इथेच थांबवूया.” तिच्या या ठाम भूमिकेनंतरच मी लग्नासाठी होकार दिला.”

एकंदरीत, सुरजला मौनीशी लग्न करण्याची इच्छा होती की नव्हती? हा प्रश्न येथे उद्भवतो. परंतु, मौनी त्याला लग्नासाठी हट्ट करत होती ते स्पष्ट आहे. सुरजच्या या विधानानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. तसेच मौनीच्या चाहत्यांनी सुरजच्या या विधानांनंतर सूरजलाच जाब विचारला आहे. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Gharo Ghari Matichya Chuli : नानांच्या मृत्युपत्रामागचा तिढा कसा सुटणार? रणदिवेंच्या घरात पुन्हा एकदा नवं वादळ

काय होतेय चर्चा?

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या चर्चा रंगात होत्या. Mouni च्या प्रसिद्धीचा आणि पैशांचा वापर Suraj करत असल्याचे विधाने सोशल माध्यमांवर चर्चेत होते, परंतु Mouni ने माध्यमांना त्यांच्या विषयी होणाऱ्या या चर्चांना पूर्णविराम देण्यास सांगितला तसेच त्यानंतर काहीच तासांत घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला.

Web Title: Suraj nambiars statement on divorce with mouni roy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Divorce Case
  • Mouni Roy
  • Suraj Nambiar

संबंधित बातम्या

परस्पर संमतीने अवघ्या 18 दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर; 2020 मध्ये झालं होतं लग्न, पण नंतर…
1

परस्पर संमतीने अवघ्या 18 दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर; 2020 मध्ये झालं होतं लग्न, पण नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.