Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तारक मेहता’मधील गुरुचरण सिंह सोढ़ीने ने दिली खुशखबर! नवीन काम केलं सुरू , लोक विचारत आहेत लोकेशन

गुरुचरण सिंह, जो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये 'सोढ़ी' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात त्याने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असल्याचे सांगितलं होते.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 21, 2025 | 06:43 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील प्रसिद्ध ‘सोढ़ी’ म्हणजेच गुरुचरण सिंग सोढ़ी याने नुकतीच आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, “बाबा जी ने माझी, माझ्या कुटुंबाची आणि आपली सर्वांची अरदास ऐकली आहे.” सोढ़ी याने आपल्या फॅन्ससाठी एक मोठी खुशखबरी आहे, जी त्यांनी आता शेअर केली आहे.

गुरुचरण सिंग यांनी सांगितले की, त्यांच्यापासून अपेक्षित असलेली काही मोठी घोषणा लवकरच होईल, आणि तो एक नवा प्रकल्प असणार आहे. यामुळे त्यांच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

गुरुचरण सिंह, जो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये ‘सोढ़ी’ म्हणून प्रसिद्ध आहे, त्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लोकांची गर्दी दिसत आहे, ज्यात तरुण, वृद्ध आणि लहान मुलांचीही दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक महिला म्हणाली, “आम्हाला इथे पार्टी करून खूप मजा आली. तर मित्रांनो, तुम्ही देखील या आउटलेटला या आणि सोढ़ी पाजीसोबत इंजॉय करा. व्हिडिओ बनवा, फोटो काढा,आणि इथे पार्टी करा!”

‘Thamma’ नंतर, लगेच येणार ‘Shakti Shalini’, अनित पड्डा मुख्य भूमिकेत; चित्रपट कधी होणार रीलीज?

”कानाखाली वाजवणार…” जॅकी श्रॉफ आधी फराह खानचा कुक दिलीपच्या पाया पडले,नंतर दिलीपच्या एका वक्तव्यावर म्हणाले असं काही!

गुरुचरण सिंह याचे पात्र सोढ़ी त्याच्या विनोदी अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे. आता तो दिल्लीच्या प्रेम नगर येथून सोया चाप विकण्याचा व्यवसाय करत आहे. सोशल मीडियावर त्याने या नव्या व्यवसायाचा प्रचार सुरू केला आहे आणि त्याचे फॅन्स हे रेस्टोरंट कुठे आहे, अशी विचारणा करत आहेत.त्याचे मित्रही सोशल मीडियावर त्यांच्या रेस्टोरंटची जाहिरात करत आहेत, आणि रेस्टोरंटसंबंधीचे व्हिडीओ व फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या व्हिडिओवर लोकांनी सोढ़ीसाठी भरपूर प्रेम दाखवले आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि बरेच लोक सतत त्या आउटलेटचे लोकेशन विचारत आहेत.

लोकांनी विचारलं आहे, “हे कुठे आहे, मुंबईत की दिल्लीमध्ये?” त्यांनी सोढ़ीच्या नवीन सुरुवातीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं होतं,मी आपणा सर्वांचा खूप आभार मानतो कारण माझ्याकडे एक मोठी आनंदाची गोष्ट आहे, जी मी लवकरच आपल्यासोबत शेअर करणार आहे. आपणा सर्वांचं धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, हे मी कधीही विसरणार नाही.”

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah fame gurcharan singh started a new venture shared the good news in a video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • Actor
  • Hindi
  • Reality Show

संबंधित बातम्या

‘या’ अभिनेत्याने शिक्षण सोडून जूनियर आर्टिस्ट म्हणून केली सुरुवात,भावासोबत काम केलेल्या अभिनेत्री सोबत केलं लग्न
1

‘या’ अभिनेत्याने शिक्षण सोडून जूनियर आर्टिस्ट म्हणून केली सुरुवात,भावासोबत काम केलेल्या अभिनेत्री सोबत केलं लग्न

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट, नावे जाणून तुम्हाला बसेल धक्का
2

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट, नावे जाणून तुम्हाला बसेल धक्का

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित
3

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित

”तुम्ही किती पैसे घेता?”…‘KBC 17’ च्या दिवाळी स्पेशलमध्ये कृष्णाच्या प्रश्नावर बिग बी काय म्हणाले?
4

”तुम्ही किती पैसे घेता?”…‘KBC 17’ च्या दिवाळी स्पेशलमध्ये कृष्णाच्या प्रश्नावर बिग बी काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.