Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तमन्ना भाटिया ‘ओडेला 2’ मध्ये 800 कलाकारांसह क्लायमॅक्स करणार शूट, पोस्टर झाले रिलीज!

'ओडेला 2' या चित्रपटामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया 800 ज्युनियर कलाकारांसह 'इंटेन्स क्लायमॅक्स' साठी शूट करताना दिसणार आहे. तमन्ना भाटियाचे भरभरून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच 'अरनमानाई 4' या चित्रपटनानंतर तिने अनेक ब्लॉकब्लस्टर सिनेमे चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 30, 2024 | 06:30 AM
Tamannaah Bhatia (फोटो सौजन्य-Instagram)

Tamannaah Bhatia (फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

‘स्त्री 2’ मधून ‘आज की रात’ कडे देशाचे लक्ष वेधणारी पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया तिच्या आगामी ‘ओडेला 2’ या चित्रपटाच्या “तीव्र क्लायमॅक्स” सीक्वेन्सच्या शूटिंगसाठी सज्ज झाली आहे. हा सीन हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट केला जाईल जिथे निर्मात्यांनी एक मोठा मंदिर सेट बांधला आहे. अभिनेत्री 800 ज्युनियर कलाकारांसोबत या सीनचे शूटिंग करताना दिसणार आहे.

हैदराबाद बोनालूच्या निमित्ताने या चित्रपटाचं नवीन पोस्टर अनावरण करण्यात आले आहे. आणि निर्मात्यांनी सोशल मीडियावर हे पोस्टर शेअरदेखील केले आहे. पोस्टरमध्ये तमन्नाने साडी नेसलेली दिसत असून तिने डोक्यावर बोनम घेतले आहे. या वर्षी रिलीज होणाऱ्या ‘ओडेला 2’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी अभिनेत्रीने सखोल प्रशिक्षण आणि तालीम घेतली आहे. तमिळ ब्लॉकबस्टर ‘अरनमानाई 4’ सह 2024 ला सुरुवात करणाऱ्या तमन्नासाठी हा चित्रपट दुसरा ब्लॉकब्लस्टर चित्रपट ठरणार आहे.

 

बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या अभिनयासाठी आणि चित्रपटासाठी नेहमीच चर्चेत असलेली व्यक्ती आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यामुळेच ती दिग्दर्शकाची आणि चित्रपट निर्मात्यांसाठी नेहमीच खास ठरली आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आहे. तमन्ना भाटिया ही बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एकआघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर आयुष्यात अनेक चित्रपटात काम केले आहेत. ते सगळे चित्रपट चित्रपटगृहात सुपरहिट ठरलेले आहेत. तमन्नाने तामिळ, तेलगू आणि हिंदी या तिनी सिनेमासृष्टीत काम करून ती पुढे आली आहे. तिने नुकताच या वर्षी ‘अरनमानाई 4’ काम करताना प्रेक्षकांना दिसली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात ब्लॉकब्लस्टर ठरला होता आणि भरपूर कमाई देखील केली.

हे देखील वाचा- रणबीर कपूरने वडील ऋषी कपूरसारखे न होण्याचा घेतला निर्णय, म्हणाला- ‘बाबा चाहत्यांना फटकारायचे’!

सध्या तमन्नाच्या ‘आज की रात’ या गाण्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे हेच गाणं आता सर्वत्र वाजताना दिसत आहे. तसेच ‘ओडेला 2’ व्यतिरिक्त तिचा “वेदा” नावाचा एक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. OTT आघाडीवर, तिच्याकडे ‘डेअरिंग पार्टनर्स’ आणि नीरज पांडेचा एक शीर्षकहीन चित्रपट देखील लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Tamannaah bhatia will shoot climax with 800 actors in odela 2 poster released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 06:30 AM

Topics:  

  • Tamannaah Bhatia

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.