Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शार्क टँक इंडियाचा चौथा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नोंदणी झाल्या सुरु

शार्क टँक इंडिया हा भारतातील एक अतिशय लोकप्रिय रिॲलिटी शो आहे. आत्तापर्यंत या शोचे तीन यशस्वी सीझन आले आहेत. आता शार्क टँक इंडियाचा चौथा सीझन लवकरच सुरू होणार आहे. 24 जून रोजी निर्मात्यांनी या शोचा नवा प्रोमो रिलीज केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 26, 2024 | 05:36 PM
शार्क टँक इंडियाचा चौथा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नोंदणी झाल्या सुरु
Follow Us
Follow Us:

शार्क टँक इंडियाचे 3 सीझन असून, आता प्रेक्षकांसाठी चौथा सीझन लवकरच येणार आहे. याबाबत शार्क टँक इंडियाने एक प्रोमो जारी केला आहे. प्रोमोमध्ये सांगण्यात आले आहे की, चौथ्या सीझनसाठी स्टार्टअप्सची नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या स्टार्टअपची नोंदणी करायची असल्यास तुम्हाला काय करावे लागेल हेही सांगण्यात आले आहे.

पहिल्‍या तीन सीझन्‍सना मिळालेल्‍या अद्भुत यशानंतर सोनी लिव्‍ह लोकप्रिय लाँच: शार्क टँक इंडियाच्‍या बहुप्रतिक्षित चौथ्‍या सीझनसाठी सज्‍ज आहे. यावेळी, कॅम्‍पेन ‘सिर्फ ड्रिम जॉब नही, अपने ड्रिम आयडिया के पीछे भागेगा इंडिया’मधून आपल्‍या स्‍वप्‍नांची पूर्तता करण्‍याची क्षमता व आवड असलेल्‍या स्‍टार्टअप्‍सचा, तसेच उद्योजकांचा देखील शोध घेण्‍याचा व्‍यापक दृष्टिकोन दिसून येतो. ही मोहिम सर्वसमावेशक दृष्टिकोनाला दाखवते, आपल्‍या नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांची पूर्तता करण्‍याचा निर्धार असलेल्‍या व्‍यक्‍तींना आवाहन करते.

या सीझनचा पुन्‍हा एकदा देशभरात नाविन्‍यता व उद्योजकता उत्‍साहाला जागृत करण्‍याचा मनसुबा आहे. इच्‍छुक उद्योजक संधीचा फायदा घेण्‍यासाठी आणि टँकमध्‍ये सामील होण्‍यासाठी सोनी लिव्‍हच्‍या अॅपच्‍या माध्‍यमातून नोंदणी करू शकतात.

शार्क टँक इंडियाच्या प्रोमोनुसार, जर तुम्हाला या शोसाठी तुमच्या स्टार्टअपची नोंदणी करायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणीसाठी अधिकृत लिंक (sharktank.sonyliv.com) वर जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमची आणि तुमच्या व्यवसायाची सर्व माहिती भरावी लागेल. प्रोमोमध्ये म्हटले आहे की, सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही.

 

शोची टॅगलाइन काय आहे?
यावेळी शोची टॅग लाईन आहे- ‘केवळ नोकरी नाही, भारत आपल्या स्वप्नातील कल्पनेनुसार धावेल.’ या हंगामातही इतर सर्व हंगामांप्रमाणेच देशभरातील स्टार्टअप्स आणि उद्योजकांना स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल.

तुम्हाला शार्क टँक इंडियासाठी तुमच्या स्टार्टअपची नोंदणी करायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला sharktank.sonyliv.com वर जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, तो एंटर केल्यानंतर तुम्हाला OTP द्यावा लागेल आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची पसंतीची भाषा निवडावी लागेल. तुम्हाला एकूण 12 पानांमध्ये तुमची माहिती भरावी लागेल. हे सर्व केल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.

 

Web Title: The fourth season of shark tank india is coming soon to the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2024 | 05:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.