Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्विंकल खन्ना आणि काजोलची पहिल्यांदाच रंगणार केमिस्ट्री, ‘Two Much’ या नवीन टॉक शोसह परतल्या अभिनेत्री!

बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल एक नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. हा 'टू मच' नावाचा एक टॉक शो असणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 22, 2025 | 02:24 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

ट्विंकल खन्ना आणि काजोल ‘टू मच’ हा एक नवीन टॉक शो घेऊन परतल्या आहेत. या दोघीनी केमिस्ट्री चाहत्यांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. शोची अधिकृत घोषणा काही काळापूर्वी सोशल मीडियावर करण्यात आली आहे. या शोमध्ये ट्विंकल आणि काजोलला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या नव्याकोऱ्या शोमध्ये काय काय घडते हे पाहण्यासाठी ते आतुर आहेत. नुकतेच या शो चे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे जे पाहून चकीत झाले आहेत.

“सुंदरी” चा सातासमुद्रापार डंका! मराठमोळ्या अमृता खानविलकरने केले परदेशात लावणीचे सादरीकरण!

प्राइम व्हिडिओने नवीन शोची केली घोषणा
प्राइम व्हिडिओने आज काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या नवीन शोची घोषणा केली आहे. हा एक टॉक शो असेल. आज, अमेझॉन प्राइम व्हिडिओने इन्स्टाग्रामवर काजोल आणि ट्विंकलचा ‘टू मच’ या नवीन शोची घोषणा करतानाचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘त्यांनी चहा घेतला आणि तो चुकवण्यासारखा आहे. #TwoMuchOnPrime लवकरच येत आहे.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आणि त्यांना खुश करून टाकले आहे.

 

शोबद्दल चाहत्यांच्या प्रतिक्रिया
ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या या शोबद्दल सेलिब्रिटी आणि चाहते खूप उत्सुक आहेत. सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी लिहिले, ‘शीर्षक आणि होस्ट खूप आवडला, हा खूप मजेदार शो असणार आहे’, एका चाहत्याने लिहिले, ‘ओएमजी, एकाच शोमधील माझे दोन आवडते लोक! हे अनोखे आणि मजेदार असणार आहे – मी त्यासाठी तयार आहे’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘खूप उत्साहित’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘पहिल्या भागात कुक अक्की आणि देवगण’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘वाह काजोल, सलग हे बॉलीवूडडमधील आतापर्यंतचे सर्वोत्तम काम आहे!’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘काजोलचे सलग दोन शॉट्स.’

‘भारतीय टेलिव्हिजन अजूनही महान आहे…’, ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’ मालिकेवर स्मृती इराणीची प्रतिक्रिया

नवीन शो कसा असेल?
काजोल आणि ट्विंकल लवकरच प्राइम व्हिडिओवर “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हा नवीन टॉक शो घेऊन येत आहेत. या शोची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. या शोची निर्मिती बनिजय एशिया करत आहे आणि बॉलीवूड आणि इतर उद्योगातील अनेक मोठ्या व्यक्तींशी मजेदार, स्पष्ट आणि भावनिक संवाद साधणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शो अनोखा असेल. हा शो कॉमेडी, ग्लॅमर आणि स्पष्टवक्तेपणाचा मिलाफ असणार आहे. दोन्ही अभिनेत्री त्यांच्या स्पष्टवक्त्यासाठी ओळखल्या जातात. त्यामुळे, हा शो प्रेक्षकांसाठी एक ताजा आणि मनोरंजक अनुभव नक्कीच असणार आहे.

 

Web Title: Two much with kajol and twinkle khanna new talk show coming soon on amazon prime video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Amazon Prime
  • entertainment
  • Twinkle Khanna

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.