• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Marathi Actress Amruta Khanvilkar Performed The Lavani Ceremony Abroad

“सुंदरी” चा सातासमुद्रापार डंका! मराठमोळ्या अमृता खानविलकरने केले परदेशात लावणीचे सादरीकरण!

मराठी कला आणि संस्कृती जपता यावी या संकल्पेने 'सुंदरी' हा शो आशिष पाटील यांनी सुरु केला आहे, याचे सादरीकरण परदेशात मोठ्या जल्लोषात होताना दिसत आहे. तसेच अमृताने तिच्या नृत्याविष्काराची झलक दाखवली.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 22, 2025 | 11:18 AM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

फॅशन, अभिनय, नृत्य अश्या विविध पैलू मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिच्या अभिनयाचे चाहते फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत सध्या अमृता जगभरात प्रवास करताना देखील दिसत आहे आणि नुकतीच ती USA टूर वर गेली आहे पण हा फक्त प्रवास नाही तर ही टूर तिच्या अगदी मना जवळची आहे आणि याच कारण देखील तितकच खास आहे.

अमृताच नृत्य कौशल्य अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांनी अनुभवलं आहे आणि आजही तिच्या अदाकारी परॉर्मन्सवर चाहते तितकेच खुश होताना दिसत आहेत. अगदी लावणी पासून क्लासिकल नृत्या पर्यंत अमृताने कायम सगळ्यांना भारावून सोडलं आहे. तसेच आता अभिनेत्री परदेशात तिच्या अदाकारी दाखवताना दिसत आहे. ज्यामुळे तिच्या भारतीय चाहत्यांना तिचा जास्त अभिमान वाटत आहे.

‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ प्रोमो शूटमध्ये अभिनेत्याची लाथ थेट अभिनेत्रीच्या…अशोक फळदेसाईने शेअर केला किस्सा

“सुंदरी” हा सदाबहार नृत्यप्रयोग परफॉर्म करण्यासाठी अमृता या खास USA टूरला गेली होती. विशेष म्हणजे अमृताची देखील ही पहिली USA वारी होती आणि या खास टूर मध्ये ती स्वतःच्या आवडीचा खास नृत्याविष्कार यात सादर करताना दिसली आहे. या बद्दल बोलताना अमृताने सांगितले की, “पहिल्यांदाच मी आणि आशिष पाटील अमेरिकेत “सुंदरी” सारखा विशेष नृत्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत. आशिषच्या ( Nritya Aashish Sundari ) नृत्य आशिष सुंदरीचा हा पहिला वहिला परदेश दौरा आहे. लावणीचा ठसका आणि कत्थकची नजाकत यांचा आगळा वेगळा संगम यातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळतोय याचा आनंद आहे.”

अभिनेता Malcolm Jamal Warner यांचे निधन, समुद्रात बुडून झाला दुर्दैवी अपघात

तसेच अमृता पुढे म्हणाली, “ही कला, स्त्रीत्व, आणि संस्कृतीची सुंदर गोष्ट आता परदेशात मराठी माणसांसाठी सादर होते आहे याचा खूप अभिमान देखील आहे. संस्कृतीची सीमारेषा ओलांडणारा हा सोहळा साता समुद्रापार घडतोय याहून वेगळं सुख काय असणार. मराठी प्रेक्षक परदेशात सुद्धा तितकच प्रेम देतात हे बघून भारावून जायला होतंय”. असे अभिनेत्री बोलताना दिसत आहे आणि चाहत्यांचे आभार मनात आहे.

एका अर्थाने आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला परदेशात देखील तितकीच प्रेम मिळवते याचा सगळ्यांना अभिमान वाटत आहे. येणाऱ्या काळात अमृता अनेक नवनवीन गोष्टी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला तर येणार आहे आणि प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता आहे.

Web Title: Marathi actress amruta khanvilkar performed the lavani ceremony abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 11:18 AM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • entertainment
  • Lavni

संबंधित बातम्या

‘धुरंधर’ मधील ‘शरारत’ गायिका जास्मिन सँडलासच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उडाला गोंधळ; गायिकेने थांबवला शो
1

‘धुरंधर’ मधील ‘शरारत’ गायिका जास्मिन सँडलासच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उडाला गोंधळ; गायिकेने थांबवला शो

रणवीर सिंगनंतर सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीला मिळाली धमकी; कोट्यवधी रुपयांची मागणी
2

रणवीर सिंगनंतर सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीला मिळाली धमकी; कोट्यवधी रुपयांची मागणी

Drishyam 3 मध्ये ‘या’ साऊथ अभिनेत्याने एन्ट्री; अक्षय खन्नाला करणार रिप्लेस? अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा
3

Drishyam 3 मध्ये ‘या’ साऊथ अभिनेत्याने एन्ट्री; अक्षय खन्नाला करणार रिप्लेस? अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा

नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण, व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’ गाणं
4

नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण, व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’ गाणं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM
Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Feb 11, 2026 | 10:10 PM
रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Feb 11, 2026 | 09:48 PM
बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

Feb 11, 2026 | 09:41 PM
Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Feb 11, 2026 | 09:39 PM
Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Feb 11, 2026 | 09:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.