Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्या बालनने शेअर केला मजेदार व्हिडिओ, नक्कल पाहून चाहते झाले आश्चर्यचकित!

अभिनेत्री विद्या बालन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ साठी चर्चेत आहे. तसेच अभिनेत्री सतत सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत असते. याचदरम्यान अभिनेत्री विद्या बालनने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिची विनोदबुद्धी पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. आणि या व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 07, 2024 | 12:25 PM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

विद्या बालन ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक उत्कृष्ट अभिनयासह, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या हृदयात एक स्थान निर्माण केले आहे. ऑन-स्क्रीन असो किंवा ऑफ-स्क्रीन, विद्याचे व्यक्तिमत्त्व असे आहे की कोणीही विसरू शकत नाही. अभिनेत्रीने नेहमी मोठ्या पडद्यावर असो वा सोशल मीडियावर प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. याचदरम्यान विद्या बालनने चाहत्यांना हसवण्यासाठी तिच्या स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवर एक विनोदी व्हिडीओ शेअर केले आहे ज्यामध्ये ती कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेकच्या हिट शोमधील विनोदी संवाद आणि त्यांची नक्कल करताना दिसली आहे.

विद्या बालनचा हा शेअर केलेला व्हिडीओ पाहून चाहत्यांनी या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ज्यामध्ये ती एका लोकप्रिय कॉमेडी शोमधील प्रसिद्ध डायलॉग “मी तुझा ट्रेलर पाहिला” बोलताना दिसत आहे. अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये कृष्णाचे संवाद बोलताना दिसली आहे. तसेच, हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना विद्या बालनने लिहिले, “हाहाहाहाहाहा.” असं अभिनेत्रीने कॅप्शनला लिहिले असून चाहते या व्हिडीओवर कंमेंटचा वर्षाव करत आहेत.

 

विद्या बालनच्या मजेदार पत्राने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्यचकित केले आहे आणि तिच्या कॉमिक टायमिंगने तिने हे सिद्ध केले आहे की ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात तेजस्वी प्रभावशाली अभिनेत्री आहे जी कोणत्याही पात्रात सहज हिट होऊ शकते. अभिनेत्री प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. तसेच विद्या बालन आता नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीचा नवा लुक, नवीन पात्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

हे देखील वाचा- विजय वर्माने RIP मेसेज असलेला फोटो केला शेअर, अभिनेत्याने चाहत्यांची मागितली माफी!

कामाच्या आघाडीवर, अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम करून आपला दर्जा प्राप्त केला आहे. अभिनेत्रीचा चाहता वर्गदेखील मोठा आहे, तसेच आता विद्या ‘भूल भुलैया 3’ मध्ये मंजुलिकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पुन्हा दिसणार आहे. हा चित्रपट 2024 च्या दिवाळीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्याची आतुरता गेले कित्येक महिने चाहत्यांना लागून आहे.

Web Title: Vidya balan shares a funny mimicry video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 12:25 PM

Topics:  

  • funny video
  • Vidya Balan

संबंधित बातम्या

Galgotias University Viral Video : बेस्टीच्या बॉयफ्रेंडवर आला क्रश,मग काय… ‘पापा की परी’ भिडल्या; पाहा तुफान हाणामारी
1

Galgotias University Viral Video : बेस्टीच्या बॉयफ्रेंडवर आला क्रश,मग काय… ‘पापा की परी’ भिडल्या; पाहा तुफान हाणामारी

फूल धोबी पछाड! रेल्वेतील मुलींचं भांडण सोडवायला गेला अन् त्याचाच ‘गेम’ झाला; Video पाहून हसून हसून पोट दुखेल!
2

फूल धोबी पछाड! रेल्वेतील मुलींचं भांडण सोडवायला गेला अन् त्याचाच ‘गेम’ झाला; Video पाहून हसून हसून पोट दुखेल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.