Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIMAL KHANNA : Amazon MX Player वर घ्या थ्रिल अनुभव तेही मोफत! ट्रेलर पहाल तर उत्सुकता वाढेल

Amazon MX Player वर १५ मेपासून प्रदर्शित होणाऱ्या ‘विमल खन्ना’ या सर्वायव्हल थ्रिलर मालिकेचा दमदार ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 15, 2026 | 03:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने आपल्या आगामी सर्वायव्हल थ्रिलर मालिकेचा ‘विमल खन्ना’चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. Amazon MX Player वर १५ मेपासून ही मालिका मोफत स्ट्रीम होणार आहे. प्रसिद्ध लेखक Surender Mohan Pathak यांच्या लोकप्रिय ‘द विमल सिरीज’वर आधारित असलेल्या या मालिकेत हिंदी साहित्यातील गाजलेलं पात्र प्रथमच डिजिटल पडद्यावर जिवंत होताना दिसणार आहे. मालिकेत Sunny Hinduja मुख्य भूमिकेत झळकणार असून त्याच्यासोबत Isha Talwar आणि Tara Alisha Berry यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Shilpa Thakre चा धाडसी निर्णय, नायिकेच्या भूमिकेनंतर साकारणार खलनायिका

ट्रेलरमध्ये सतत संकटांनी वेढलेल्या विमल खन्नाचा थरारक प्रवास दाखवण्यात आला आहे. विश्वासघात, फसवणूक आणि जीव वाचवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात अडकलेला विमल प्रत्येक क्षणी नव्या संकटाला सामोरा जातो. रहस्यांची उकल होत असताना आणि प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा समोर येऊ लागल्यावर “विमल खन्ना वाचणार की संपणार?” हा प्रश्न अधिकच गडद होत जातो.

चुकीच्या आरोपांमध्ये अडकलेला विमल स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी झगडताना एका अशा व्यवस्थेविरुद्ध उभा राहतो जी त्याला संपवण्याचा निर्धार करून बसलेली असते. परिस्थिती हाताबाहेर जात असताना प्रत्येक पाऊल त्याच्यासाठी धोकादायक ठरतं आणि त्याच्या सुटकेची किंमत अधिक वाढत जाते. थरार, भावनिक संघर्ष आणि शहरी अंधाऱ्या जगाची तीव्रता यांचा संगम या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Amazon MX Player चे कंटेंट प्रमुख Amogh Dusad यांनी सांगितले की, “सुरेंद्र मोहन पाठक यांच्या ‘विमल सिरीज’ला पडद्यावर आणणं आमच्यासाठी अत्यंत खास अनुभव होता. या पात्राने अनेक वर्षे वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मूळ कथेचं सार जपत आधुनिक प्रेक्षकांसाठी एक सिनेमॅटिक अनुभव तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

या मालिकेबद्दल बोलताना Sunny Hinduja म्हणाला, “विमल हा टिपिकल हिरो नाही. तो एक सामान्य माणूस आहे जो असामान्य परिस्थितीत अडकतो. स्वतःची ओळख टिकवून ठेवण्यासाठी आणि व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी त्याचा सुरू असलेला संघर्ष मला खूप भावला. त्याच्यातील असुरक्षितता आणि ताकद यांचं मिश्रणच या पात्राला वेगळं बनवतं.”

Tharala Tar Mag : सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट

लेखक Surender Mohan Pathak यांनीही मालिकेबद्दल उत्साह व्यक्त करत सांगितले की, “विमल खन्ना हे पात्र अनेक वर्षांपासून वाचकांच्या मनात घर करून आहे. त्याचा प्रवास कायम स्वतःच्या अस्तित्वाशी झुंज देणारा राहिला आहे. आता ही कथा नव्या स्वरूपात पडद्यावर येताना पाहणं खूप खास आहे.” ‘विमल खन्ना’ ही मालिका १५ मेपासून Amazon MX Player वर मोबाइल, स्मार्ट टीव्ही, Amazon Shopping, Prime Video, फायर टीव्ही, जिओ टीव्ही आणि एअरटेल एक्स्ट्रीमसह विविध प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार आहे.

Web Title: Vimal khanna get the thrill on amazon mx player for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • amazon
  • Amazon Prime

संबंधित बातम्या

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…
1

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.