Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातल्या सगळ्यात श्रीमंत अभिनेत्रीने लपवले होते लग्न! वयात मोठा फरक असणारे ही जोडी आहे तरी कोण?

Jay Mehta हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती असून अभिनेत्री Juhi Chawla यांचे पती म्हणूनही ओळखले जातात. ते Mehta Group या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे अध्यक्ष (Chairman) आहेत. या समूहाचा व्यवसाय सिमेंट, साखर, पॅकेजिंग, अभियांत्रिकी आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 03, 2026 | 05:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • एका मुलाखतीमध्ये तिने या मागच्या कारणाविषयीही स्पष्ट केले.
  • दरम्यान, तिची मुलाखत आता चर्चेत आली आहे.
  • लग्न लपवून ठेवणे हाच पर्याय मला त्याकाळी योग्य वाटला.”
अभिनेत्री जुही चावला हे नाव 90 च्या दशकातील सगळ्यात सुंदर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत वरच्या स्थानी नमूद होते. आजही या अभिनेत्रीने तिच्या वरच्या स्थानात बदल होऊ दिला नाही आहे. आताच्या वेळी अभिनेत्री जुही चावला देशातली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री आहे. अभिनेत्री 7,790 कोटींची मालकीण असून IPL मध्ये शाहरुखच्या Kolkata Knight Riders या संघाची सहमालकीणही आहे. दरम्यान, सध्या तिने तिच्या लग्नाबाबत काही गोष्टी तिच्या चाहत्यांपासून लपवले होते. याविषयी चर्चा सुरु आहेत. एका मुलाखतीमध्ये तिने या मागच्या कारणाविषयीही स्पष्ट केले.

‘तुंबाडची मंजुळा’मध्ये सई ताम्हणकरचा नवा अवतार; नव्या दिग्दर्शकासोबत कामाचा अनुभव शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री जुही चावलाने 1986 साली प्रदर्शित झालेल्या ‘सल्तनत’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनतर तिने अनेक सिनेमे केले. परंतु, 88 साली आलेला सिनेमा ‘कयामत से कयामत तक ‘ ने तिच्या लोकप्रियतेत वाढ केली. 90 च्या काळात अभिनेत्री तिच्या कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर होती. या काळात तिने सिनेसृष्टी गाजवली. दरम्यान, तिची मुलाखत आता चर्चेत आली आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

एका मुलाखतीत अभिनेत्री तिच्या लग्नाविषयी सांगते. ती म्हणते की, “त्या काळात मी नुकतीच सिनेक्षेत्रात आली होती. अशामध्ये मी जयबरोबर माझं लग्न हुरकलं. मला भीती होती की याने माझे करिअर संपेल. परिणाम माझ्या कामावर होईल. त्यामुळे मी माझ्या चाहत्यांपासून माझे लग्न लपवून ठेवणे हाच पर्याय मला त्याकाळी योग्य वाटला.”

एकंदरीत, करिअरच्या उच्च कारकिर्दीत असताना अभिनेत्री Juhi Chawla ने उद्योगपती Jay Mehta सह लग्नगाठ बांधली. अशावेळी तिला तिचे लग्न होण्याचा परिणाम तिच्या कामावर होऊ नये म्हणून तिने काही काळ शांततेचाच पर्याय निवडला. आताच्या काळात सिनेअभिनेत्री जुही भारतीय सिनेसृष्टीतील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री आहे, जी स्वतः 7000 कोटींपेक्षा जास्त रकमेची मालक आहे.

‘सखा माझा पांडुरंग’मध्ये सखुबाईंच्या जीवनकथेचा नवा टप्पा; प्रेक्षकांना मिळणार भावनिक अनुभव

कोण आहे उद्योगपती जय मेहता?

Jay Mehta हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती असून अभिनेत्री Juhi Chawla यांचे पती म्हणूनही ओळखले जातात. ते Mehta Group या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे अध्यक्ष (Chairman) आहेत. या समूहाचा व्यवसाय सिमेंट, साखर, पॅकेजिंग, अभियांत्रिकी आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.

Web Title: Why did juhi chawla keep her marriage a secret

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 05:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.