Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धरमजींच्या आठवणीत री- रिलीज होणार Yamla Pagla Deewana; बाप- लेकांची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार

धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांचा "यमला पगला दीवाना" हा चित्रपट खूप सुपरहिट झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता, धर्मेंद्र त्यांना श्रद्धांजली म्हणून हा चित्रपट पुन्हा री- रिलीज होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 16, 2025 | 11:05 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • धरमजींच्या स्मरणार्थ निर्मात्यांकडून श्रद्धांजली
  • री- रिलीज होणार Yamla Pagla Deewana
  • बाप- लेकांची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार
२४ नोव्हेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. त्यांनी अनेक दशकांचा वारसा आणि असंख्य कथांना त्याने मागे सोडले. त्यांच्या निधनाला एक महिना उलटला आहे. त्यांच्या स्मरणार्थ, २०११ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा “यमला पगला दीवाना” हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे. चाहत्यांना या बातमी खूप आनंद झाला आहे. तसेच या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

“बॉलीवूड हंगामा” च्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान प्रचंड आहे. ते पिढ्यानपिढ्या लोकप्रिय आहेत. या ओळखीनुसार, त्यांचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची योजना सुरू आहे. धरमजी आता आपल्यात नसले तरी त्यांचे काम चाहत्यांच्या मनात नेहमीच जिवंत राहणार आहे.

‘Chhava’ ला अखेर मिळाली बरोबरीची टक्कर, ‘Dhurandhar’ने सोमवारीही केला कहर; ११ दिवसात रचला इतिहास

धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार

सूत्रांनी सांगितले की, “यमला पगला दिवाना’चे पुनर्प्रदर्शन ही चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडणाऱ्या सर्वांच्या लाडक्या अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली असणार आहे. धर्मेंद्र हे त्यांचे दोन्ही मुलगे सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत चित्रपटात आहेत.” “यमला पगला दीवाना” हा चित्रपट आता पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

चित्रपटाला १४ वर्ष पूर्ण

२०११ मध्ये प्रदर्शित झालेला “यमला पगला दीवाना” हा चित्रपट खूपच हिट ठरला. या विनोदी नाटकाचे प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान आहे, कारण त्यात धर्मेंद्र, सनी लिओनी आणि बॉबी देओल यांनी स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट अनेक वर्षांपासून टीव्हीवर प्रसारित होत आहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट खूप लोकप्रिय आहे.

विकी कौशलने दाखवली आलिया भट्टला छोट्या पाहुण्याची झलक; अभिनेत्रीची REACTION VIRAL

‘यमला पगला दीवाना’ पुन्हा कधी होणार प्रदर्शित?

हा चित्रपट मूळतः १९ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित होणार होता. परंतु, रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे, चित्रपटाचे राईट्स असलेल्या एनएच स्टुडिओने प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. समीर कर्णिक दिग्दर्शित ‘यमला पगला दीवाना’ १ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. काही दिवसांत निर्मात्यांचा अंतिम निर्णय समोर येणार आहे.

Web Title: Yamla pagla deewana set for theatrical re release as tribute to dharmendra starring sunny deol and bobby deol also

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • Bollywood
  • dharmendra
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.