Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालकलाकार अवनी जोशीची “मर्दानी 3” मध्ये मध्यवर्ती भूमिका, अवनीने शेअर केला अनुवभव

बॉलीवूडची क्वीन राणी मुखर्जी लवकरच तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट "मर्दानी 3" हा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या चित्रपटामधील बालकलाकार अवनी जोशीने तिच्या अभिनयाचा आणि चित्रपटाबद्दल अनुभव शेअर केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 30, 2026 | 10:59 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • बालकलाकार अवनी जोशीची “मर्दानी 3” मध्ये मुख्य भूमिका
  • अवनीने शेअर केला अनुवभव
  • “मर्दानी 3” सिनेमागृहात प्रदर्शित
राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित ‘मर्दानी 3’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, सिनेमाची कथा मुलींच्या बेपत्ता होण्याच्या आणि अपहरणाच्या घटनांभोवती फिरते. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली अभिराज मिनावाला यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तिच्यासोबतच मल्लिका प्रसाद आणि जानकी बोडीवाला या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर खलनायिकेच्या भूमिकेतील मल्लिका प्रसाद यांच्या अभिनयाची विशेष चर्चा रंगली आहे.

‘Border 2’च्या कमाईत सातव्या दिवशीही घसरण, तरीही Worldwide Collection मध्ये 300 कोटींचा टप्पा पार

या चित्रपटाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मराठमोळी बालकलाकार अवनी जोशी हिची दमदार उपस्थिती. अवनी या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी तिला या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली आहे. आजवर अवनी जोशी हिने अनेक मराठी मालिका, रिॲलिटी शो तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जारण’ या चित्रपटामधून आपल्या अभिनयाची उत्तम झलक दाखवली आहे. विशेष म्हणजे अवनी ही सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी आणि गायिका रसिका जोशी यांची कन्या आहे.

या चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना अवनीने सांगितले की, यशराज फिल्म्सच्या टीमकडून तिला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. अनेक टप्प्यांतून गेलेल्या ऑडिशन प्रक्रियेनंतर तिने हा रोल मिळवला. चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिकेत असून, राणी मुखर्जींसह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत शिकवणारा आणि संस्मरणीय ठरल्याचे तिने सांगितले. तसेच, चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रेक्षक चित्रपटालाही तितकाच उत्तम प्रतिसाद देतील, अशी आशा अवनी जोशीने व्यक्त केली आहे.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थीवर 11.5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल

‘मर्दानी’ (पहिला चित्रपट) देशातील मानवी तस्करीचे भयानक सत्य उघड करत असताना, ‘मर्दानी २’ ने आपल्याला एका मनोरुग्ण सिरीयल बलात्कारीच्या भयानक मनात नेले ज्याने व्यवस्थेला आव्हान देण्याचे धाडस केले. ‘मर्दानी ३’ आपल्या समाजातील एक भयानक सत्य उघड करण्यासाठी सज्ज आहे. तसेच हा चित्रपट आज ३० जानेवारीला प्रदर्शित झाला आहे.

Web Title: Mardaani 3 marathi child artist avani joshi shared her experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Rani Mukharjee

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.