Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon MX Player : Campus Beats Returns चा ट्रेलर प्रदर्शित! २९ एप्रिलपासून मोफत Streaming

Amazon MX Player वर ‘कॅम्पस बीट्स रिटर्न्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सिरीज २९ एप्रिलपासून मोफत स्ट्रीम होणार आहे. पाच यशस्वी सिझननंतर हा सहावा भाग रोमान्स, नृत्य आणि नाट्यमय वळणांनी प्रेक्षकांना पुन्हा आकर्षित करणार

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 24, 2026 | 09:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ही मालिका Banijay Asia निर्मित असून पल्की मल्होत्रा यांनी लेखन व सर्जनशील मांडणी केली
  • ट्रेलरमध्ये हाय-व्होल्टेज डान्स फेस-ऑफ, स्पर्धेचा थरार आणि रहस्यांची उकल यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो
  • हा सिझन प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवणारा ठरणार आहे
Amazon MX Player वर प्रेक्षकांची आवडती ‘कॅम्पस बीट्स’ मालिका नव्या सिझनसह परत येत असून ‘कॅम्पस बीट्स रिटर्न्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पाच यशस्वी सिझननंतर ही मालिका आता सहाव्या पर्वात अधिक रोमान्स, नाट्य आणि दमदार नृत्य घेऊन २९ एप्रिल २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका Banijay Asia निर्मित असून पल्की मल्होत्रा यांनी लेखन व सर्जनशील मांडणी केली आहे, तर दिग्दर्शन अनिरुद्ध राजदेरकर यांनी केले आहे.

Gayatri Datar : बस कुछ और दिन! लग्नघटिका लवकरच… अभिनेत्रीचे ग्रहमख; गायत्रीच्या घरी लगीनघाई

या सिझनमध्ये शांतनु माहेश्वरी, श्रुती सिन्हा, सहज सिंग चहल, दीपांकना दास, अदनान अहमद यांच्यासह पारस कलनावत, चाँदनी शर्मा आणि सुवंश धर यांची प्रमुख भूमिका आहे. कथा इशान आणि नेत्राच्या नात्याभोवती फिरते, जिथे प्रेम, विरह आणि नव्या नात्यांची गुंतागुंत दिसून येते. नेत्रा नव्या आयुष्याची सुरुवात करत असताना इशान तिच्या प्रेमासाठी झगडताना दिसतो, पण बदललेली परिस्थिती त्याच्या मार्गात अनेक अडथळे उभी करते.

ट्रेलरमध्ये हाय-व्होल्टेज डान्स फेस-ऑफ, स्पर्धेचा थरार आणि रहस्यांची उकल यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो. कथा केवळ प्रेमावर मर्यादित न राहता नात्यांतील बदल, निष्ठा आणि ओळखींच्या संघर्षावर प्रकाश टाकते. त्यामुळे हा सिझन प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवणारा ठरणार आहे.

अॅमेझॉन एमएक्स प्लेअरचे कंटेंट प्रमुख अमोघ दुसाद यांनी सांगितले की, ‘कॅम्पस बीट्स’ ही तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली दीर्घकाळ चालणारी फ्रँचायझी असून नव्या सिझनमध्ये अधिक भावनिक गहिरेपणा आणि अनपेक्षित वळणे दिली आहेत. ही मालिका प्रेक्षकांना मोफत पाहता येणार असल्याने तिची पोहोच आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शांतनु माहेश्वरी यांनी इशानच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, या सिझनमध्ये त्याचा प्रवास अधिक अंतर्मुख आहे आणि त्याच्या भावनांची झुंज अधिक तीव्र आहे. तर श्रुती सिन्हा यांनी नेत्राच्या भूमिकेत स्वतःला नव्याने शोधण्याचा संघर्ष दाखवताना हे पात्र अधिक गुंतागुंतीचे असल्याचे नमूद केले. पारस कलनावत यांनीही या लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग होणे हा खास अनुभव असल्याचे सांगितले.

Samir Choughule : एक नेता एक अभिनेता! कार्यक्रमाला यश आणि अनपेक्षित कॉल… समीरने शेअर केला राज ठाकरेंच्या भेटीचा तो किस्सा

प्रेम, स्पर्धा आणि रहस्यांनी भरलेला ‘कॅम्पस बीट्स रिटर्न्स’ २९ एप्रिलपासून Amazon MX Player वर मोफत स्ट्रीम होणार असून, मोबाईल, स्मार्ट टीव्ही, Prime Video, Fire TV, जिओ टीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्रीमसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

Web Title: Campus beats returns trailer released on amazon mx player

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Amazon Prime
  • amazon prime video

संबंधित बातम्या

Amazon Now चा विस्तार होणार दुप्पट! अवघ्या काही मिनिटांत डिलिव्हरी देण्यासाठी सज्ज; तब्ब्ल 2800 कोटींची गुंतवणूक
1

Amazon Now चा विस्तार होणार दुप्पट! अवघ्या काही मिनिटांत डिलिव्हरी देण्यासाठी सज्ज; तब्ब्ल 2800 कोटींची गुंतवणूक

स्वप्न, ताकद आणि जगण्यासाठीची झुंज! प्राइम व्हिडिओच्या ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नव्या सीझनचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
2

स्वप्न, ताकद आणि जगण्यासाठीची झुंज! प्राइम व्हिडिओच्या ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नव्या सीझनचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

हॉटेलमध्ये धुवावी लागली होती प्लेट आणि… जातीवादामुळे धक्कादायक वागणूक, ‘पंचायत’ सीरीजच्या अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
3

हॉटेलमध्ये धुवावी लागली होती प्लेट आणि… जातीवादामुळे धक्कादायक वागणूक, ‘पंचायत’ सीरीजच्या अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.