Panchayat Season 4: अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पंचायत सिझन 4 रिलीज करण्यात आला आहे. मात्र तुमच्याकडे अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रिप्शन नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच, ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान ओटीटीवर क्राईम, थ्रिलर, कॉमेडी असे विविध प्रकरचे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत, जाणून घेऊया यादी…
दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या 'सिंगम अगेन' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. चित्रपट रिलीज झाल्यावर अवघ्या तीन दिवसातच चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
भारत, ब्राझील, जपान, नेदरलँड आणि न्यूझीलंड या देशांमध्ये येत्या काही दिवसांतच कंपनीचा नवीन निर्णय लागू केला जाणार आहे. या निर्णयानुसार प्राइम व्हिडिओवर युजर्सना जाहिराती दिसणार आहेत.
बॉलीवूड अभिनेत्रीची नवी कोरी सिरीज 'कॉल मी बे'चा ट्रेलर लाँच करण्यात आला असून या सिरीजमध्ये वीर दास, गुरफतेह पीरजादा, वरुण सूद तसेच मिनी माथुरसुद्धा दिसून येणार आहेत. या सिरीजबद्दल अनन्याच्या…
आजकाल OTT प्लॅटफॉर्मचे फायदे रिचार्ज प्लॅनसह दिले जातात, ज्यामुळे युजर्स आपल्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करू शकतात. तुम्हीही जिओचे प्रीपेड युजर असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. जिओच्या…
पंचायतच्या चौथ्या सिझनमध्ये मध्ये प्रेक्षकांना अशा काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत, ज्याची अपेक्षा प्रेक्षकांनी पंचायतकडून केली नव्हती. पण पंचायत-4 साठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.
या भव्य कार्यक्रमात नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. नागराज मंजुळे या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. फिल्मफेअर OTT पुरस्कार विजेते २०२३ च्या विजेत्यांची संपूर्ण यादी या लेखामध्ये आम्ही तुम्हाला दिली आहे.
देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनास आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडेन यांची प्रमुख भुमिका असलेली वेबसिरीज सिटाडेलरिलीज झाली आहे. ही मालिका अॅक्शनने भरलेली आहे आणि त्यात काय खास आहे, जाणुन घ्या.
प्राइम व्हिडिओतर्फे (Prime Video) नुकतेच त्यांच्या ‘मजा मा’ (Maja Ma) या बहुप्रतिक्षित, पहिल्या भारतीय ॲमेझॉन ओरिजिनल मुव्हीच्या (Amazon Original Movie) ट्रेलरचे (Maja Ma Trailer Launch) अनावरण करण्यात आले. या फिल्ममध्ये…