Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने अयान मुखर्जी-करण जोहरवर साधला निशाणा, म्हणाला- त्यांना ‘ब्रह्मास्त्र’ शब्दाचा अर्थ माहितीये का?

'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. तो अनेकदा बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेत्यांवर टीका करताना दिसतो. दरम्यान, आता त्याने 'ब्रह्मास्त्र'चा दिग्दर्शक अयान मुखर्जीची खिल्ली उडवली आहे. एवढेच नाही तर त्याने निर्माता करण जोहरवर काही गंभीर आरोपही केले आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा हा चित्रपट ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Sep 03, 2022 | 03:42 PM
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने अयान मुखर्जी-करण जोहरवर साधला निशाणा, म्हणाला- त्यांना ‘ब्रह्मास्त्र’ शब्दाचा अर्थ माहितीये का?
Follow Us
Close
Follow Us:

आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी सध्या त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाला की, ‘अयान मुखर्जीला ‘ब्रह्मास्त्र’ या शब्दाचा अर्थही माहित आहे का? आणि तो शस्त्रांच्या उत्सवाबद्दल बोलत आहे. त्याला कदाचित हे काय आहे हे देखील माहित नसेल.” विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाला, ”तुम्ही प्रमोशनसाठी एका दिग्दर्शकाला पाठवता ज्याला ‘ब्रह्मास्त्र’ हा शब्दही नीट उच्चारता येत नाही. तो चांगला दिग्दर्शक आहे. मी त्याचे ‘वेक अप सीड’ आणि इतर काही चांगले चित्रपट पाहिले आहेत जे मला खूप आवडले. पण यावेळी मला आशा आहे की, तो दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाला न्याय देणार नाही. आई जशी आपल्या मुलाची काळजी घेते तशीच मला त्याची काळजी वाटते.

याशिवाय विवेक अग्निहोत्रीने या मुलाखतीदरम्यान निर्माता करण जोहरवर गंभीर आरोप केले आहेत. करण जोहरबद्दल बोलताना तो म्हणाली, “तो LGBTQ समुदायाबद्दल बोलतो. पण तो या समाजाची चेष्टा करतो. मला समजत नाही की करणचे चित्रपट LGBTQ समुदायाची चेष्टा का करतात? आणि मग तो त्याच्या सक्रियतेबद्दल बोलतो. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो बोलतो. मात्र त्याबाबत काहीही केले जात नाही.

Web Title: Director vivek agnihotri targeted ayan mukherjee karan johar said do they know the meaning of the word brahmastra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2022 | 03:42 PM

Topics:  

  • entertainment
  • karan johar
  • vivek agnihotri

संबंधित बातम्या

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन
1

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह
2

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज होणार; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ
3

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज होणार; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा
4

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.