Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुख खानच्या ‘डंकी’ची बॅाक्स ऑफिसवर दमदार कमाई, नव्या वर्षात 200 कोटींचा टप्पा पार करणार!

या गुरुवारी चित्रपटाचे कलेक्शन 9 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तर गेल्या आता 8 दिवसात 'डिंकी'चे नेट इंडिया कलेक्शन 161 कोटींच्या जवळ पोहोचले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 29, 2023 | 03:04 PM
शाहरुख खानच्या ‘डंकी’ची बॅाक्स ऑफिसवर दमदार कमाई, नव्या वर्षात 200 कोटींचा टप्पा पार करणार!
Follow Us
Close
Follow Us:

दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आली असून ‘डंकी’ (Dunki) चित्रपट गुरुवारी (31 डिसेंबर) ला रिलीज झाला. पठाण, जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. ‘डंकी’ नं पहिल्या दिवशी संथ सुरुवात केली होती तरी आता मात्र, चित्रपट थिएटरमध्ये सातत्याने कमाई करत आहे. या भावनिक चित्रपटाला कौटुंबिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. संमिश्र प्रतिक्रिया असूनही, लोकांच्या प्रेमामुळे ‘डंकी’ने चांगली कमाई केल्याचं दिसत आहे. चित्रपटाने आपला पहिला आठवडा उत्तम कलेक्शनसह पूर्ण केला आहे.

[read_also content=”नवऱ्याने चहा मागितला, संतापलेल्या बायकोनं थेट पतीच्या डोळ्यातच खुपसली कात्री! https://www.navarashtra.com/crime/wife-stabs-scissors-in-husband-eyes-over-disputes-on-tea-nrps-493253.html”]

डंकीने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत किती कमावले

गेल्या गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘डिंकी’चा एक आठवडा बुधवारी पूर्ण झाला.  ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने 8 व्या दिवशी प्रथमच 10 कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई केली आहे. या गुरुवारी चित्रपटाचे कलेक्शन 9 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तर गेल्या आता 8 दिवसात ‘डिंकी’चे नेट इंडिया कलेक्शन 161 कोटींच्या जवळ पोहोचले आहे.

डंकीची स्टारकास्ट

या चित्रपटात शाहरुखने मुख्य भूमिका साकारली असून तापसी पन्नू, अनिल ग्रोव्हर, विक्रांत कोचर यांनीही या चित्रपटात त्याच्यासोबत काम केलं आहे आणि विकी कौशलने ‘डंकी’मध्ये खास भूमिका साकारली आहे, जी लोकांच्या पंसतीस उतरली आहे. चित्रपटाची कथा लोकांना आकर्षित करणारी आहे. या चित्रपटाने थिएटर्सवर वर्चस्व गाजवले आहे आणि पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केली आहे.

Web Title: Dunki box office day 8 is 9 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 02:56 PM

Topics:  

  • Shah Rukh Khan
  • Taapsee Pannu

संबंधित बातम्या

तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला
1

तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला

Abhishek Bachchan दिसणार Shah Rukh Khan च्या ‘KING’ मध्ये; धाकड लूकवर चाहत्यांची उत्सुकता
2

Abhishek Bachchan दिसणार Shah Rukh Khan च्या ‘KING’ मध्ये; धाकड लूकवर चाहत्यांची उत्सुकता

“चला येणारा काळ बदलूया…” तापसी पन्नूची पोस्ट शेअर करताच व्हायरल; चाहत्यांना दिला खास सल्ला
3

“चला येणारा काळ बदलूया…” तापसी पन्नूची पोस्ट शेअर करताच व्हायरल; चाहत्यांना दिला खास सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.