Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता राजकुमार राववर मोठी जबाबदारी, भारतीय निवडणूक आयोगाकडून नॅशनल आयकॅान म्हणून नियुक्ती होणार!

भारतीय निवडणूक आयोगाकडून नॅशनल आयकॉन म्हणून निवड झालेल्या सेलिब्रिटींना लोकांना मतदानाबाबत जागरूक करण्याची जबाबदारी देण्यात येते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 25, 2023 | 03:24 PM
अभिनेता राजकुमार राववर मोठी जबाबदारी, भारतीय निवडणूक आयोगाकडून नॅशनल आयकॅान म्हणून नियुक्ती होणार!
Follow Us
Close
Follow Us:

येत्या काही दिवसात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम आणि राजस्थानचा समावेश आहे. या पार्श्वभुमीवर भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) तयारी करण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून अभिनेता राजकुमार रावची (Rajkummar Rao) नॅशनल आयकॉन (National Icon) म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी त्याची अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात येईल.

[read_also content=”चीनमध्ये आढळले 8 नवीन विषाणू! शास्त्रज्ञांची वाढली चिंता, दिला ‘हा’ इशारा https://www.navarashtra.com/world/new-8-virus-found-in-china-nrps-473776.html”]

राजकुमार रावची निवड

गेल्या काही दिवसापासून सातत्याने चित्रपटात झळकणारा चेहरा म्हणजे राजकुमार राव याची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. उद्या (26 ऑक्टोबरला) या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येईल. आता विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन करताना अभिनेता दिसणार आहे.

‘या’ राज्यांमध्ये होणार निवडणुका
विधानसभेच्या छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि तेलंगणामध्ये (Telangana) 17 आणि 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) आधी 23 नोव्हेंबरला मतदान होणार होते. पण आता ते 25 नोव्हेंबरला होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

मतदानाबद्दल करणार जनजागृती

भारतीय निवडणूक आयोगाकडून नॅशनल आयकॉन म्हणून निवड झालेल्या सेलिब्रिटींना लोकांना मतदानाबाबत जागरूक  करण्याची जबाबदारी देण्यात येते. त्यांच्या सांगण्यावरुन जास्तीत जास्त मंडळी मतदान करतात. राजकुमारआधी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आपला नॅशनल आयकॉन बनवण्यात आले होते. भारतात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अधिकाधिक लोकांनी मतदानात सहभागी व्हावे अशी निवडणूक आयोगाची इच्छा आहे.  यासाठी तरुण अभिनेत्याला नॅशनल आयकॉन म्हणून निवडले आहे.

Web Title: Election commission of india to appoint actor rajkummar rao as its national icon nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2023 | 03:20 PM

Topics:  

  • Assembly Election
  • election commission of india
  • rajkummar rao

संबंधित बातम्या

Thane News : कचऱ्यात फेकले मतदान कार्ड; रेतीबंदर खाडी परिसरातील खळबळजक घटना
1

Thane News : कचऱ्यात फेकले मतदान कार्ड; रेतीबंदर खाडी परिसरातील खळबळजक घटना

Rahul Gandhi News: गुजरातमधील अज्ञात पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2

Rahul Gandhi News: गुजरातमधील अज्ञात पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल
3

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले
4

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.