Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागा चैतन्यच्या डिव्होर्सनंतरही नागार्जुन होते समंथासोबत कनेक्टेड; मुलाबद्दल म्हणाले, ‘तिच्यापासून दूर जाऊन तो…

नागार्जुन यांनी नुकताच आपला साखरपुडा उरकला आहे. दरम्यान नागार्जुन यांनी त्यावर प्रतिक्रिया देत एक वक्तव्य केले आहे. नागार्जुन समंथा रुथ प्रभूशी त्यांचा मुलगा नागा चैतन्यबद्दल बोलले. आणि घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा डिप्रेशनमध्ये गेल्याचे त्यांनी उघड केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 11, 2024 | 12:27 PM
नागा चैतन्यच्या डिव्होर्सनंतरही नागार्जुन होते समंथासोबत कनेक्टेड

नागा चैतन्यच्या डिव्होर्सनंतरही नागार्जुन होते समंथासोबत कनेक्टेड

Follow Us
Close
Follow Us:

नागा चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले. अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी दोघांचे फोटो शेअर करून ही माहिती दिली होती. यापूर्वी नागा चैतन्यने अभिनेत्री समंथा प्रभूसोबत लग्न केले होते. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. अशा परिस्थितीत आता नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेता नागार्जुन यांनी खुलासा केला आहे की, सामंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांचा मुलगा डिप्रेशनमध्ये गेला होता.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुनने समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितले. अभिनेता म्हणाला, ‘चाय किंवा कुटुंबासाठी ही वेळ खूप अवघड होती. समंथापासून वेगळ झाल्यानंतर तो नैराश्यात गेला. माझा मुलगा त्याच्या भावना कोणाला दाखवत नाही. पण तो आनंदी नव्हता हे मला माहीत होतं. त्याला पुन्हा हसताना पाहताना मलाही आनंद होत आहे. शोभिता आणि चाय हे एक अद्भुत जोडपे आहेत. ते एकमेकांवर खूप प्रेम करतात.

नागार्जुन समंथाला आपली मुलगी मानतात

नागार्जुनने सांगितले की, नागा चैतन्यपासून घटस्फोटानंतरही त्यांच्या आणि सामंथा रुथ प्रभूच्या नात्यात कोणताही बदल झालेला नाही. त्याने नेहमीच अभिनेत्रीला सूनेपेक्षा मुलगी म्हणून पाहिले आहे आणि ते हा बंध कायम ठेवू इच्छित आहेत.

लग्नाच्या चार वर्षानंतर समंथा चैतन्य वेगळे झाले

नागा चैतन्य आणि समंथा प्रभू यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांनी 2021 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर नागा चैतन्यचे नाव शोभिता धुलिपालासोबत जोडले जाऊ लागले आणि आता या जोडप्याने एंगेज करून सर्व अफवा खऱ्या केल्या आहेत.

Web Title: Even after naga chaitanyas divorce nagarjuna was still connected with samantha nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • samantha ruth prabhu

संबंधित बातम्या

राजसोबत डिनर डेटवर दिसली समंथा रूथ प्रभू, पापाराझींवर का संपताला दिग्दर्शक? पाहा VIDEO
1

राजसोबत डिनर डेटवर दिसली समंथा रूथ प्रभू, पापाराझींवर का संपताला दिग्दर्शक? पाहा VIDEO

सुपरस्टार रजनीकांतनंतर आता चाहते ‘या’ ३८ वर्षीय अभिनेत्रीला मनू लागले देव, बांधले भव्य मंदिर, पहा Video
2

सुपरस्टार रजनीकांतनंतर आता चाहते ‘या’ ३८ वर्षीय अभिनेत्रीला मनू लागले देव, बांधले भव्य मंदिर, पहा Video

‘तुझं रूप हे नक्षत्राचं…’ समांथा, इस दिल पर अब हमारा नहीं चलता…
3

‘तुझं रूप हे नक्षत्राचं…’ समांथा, इस दिल पर अब हमारा नहीं चलता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.