Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Freedom At Midnight चा नवा टीझर रिलीज, १९७४ मधील स्वातंत्र्यसंग्राम दिसणार

दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’चा आणखी एक टीझर रिलीज झाला आहे. सोनी लिव्हवर रिलीज होणाऱ्या सीरीजचे कथानक इतिहासाची अनुभूती देणारी आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 04, 2024 | 08:20 PM
Freedom At Midnight चा नवा टीझर रिलीज, १९७४ मधील स्वातंत्र्यसंग्राम दिसणार

Freedom At Midnight चा नवा टीझर रिलीज, १९७४ मधील स्वातंत्र्यसंग्राम दिसणार

Follow Us
Close
Follow Us:

‘रॉकेट बॉईज’ सिरीजच्या भरघोस यशानंतर निखिल आडवाणींच्या आगामी सीरीजचा टीझर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’चा आणखी एक टीझर रिलीज झाला आहे. सोनी लिव्हवर रिलीज होणाऱ्या सीरीजचे कथानक इतिहासाची अनुभूती देणारी आहे. ही वेबसीरीज १५ नोव्हेंबरला स्ट्रीम होईल.

टीझरमध्ये, इतिहासामधील महत्त्वपूर्ण क्षण पाहायला मिळतो. महात्‍मा गांधी फाळणी रोखण्‍याचा शेवटचा प्रयत्‍न म्‍हणून सरदार वल्‍लभभाई पटेल यांना आवाहन करतात की त्‍यांनी मुहम्मद अली जिना यांना नेतृत्‍व पद द्यावे. ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ ही सीरीज पॉलिटिकल थ्रिलर आहे, १९७४ मधील भारताच्‍या स्‍वातंत्र्यासंदर्भातील नाट्यमय व महत्त्वपूर्ण घटनांना सादर करते.

हे देखील वाचा – प्रतिक्षा संपली! संजय लीला भन्साळींच्या बहु़चर्चित ‘लव्ह अँड वॉर’च्या शुटिंगला या दिवशी होणार सुरुवात?

‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ असून, कथा डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्‍स यांच्‍या ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ या पुरस्‍कार-प्राप्‍त पुस्‍तकावर आधारित आहे. ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’चा टीझर सोनी लिव्हच्या अधिकृत इंस्टग्राम हँडलवरून शेअर केला गेला आहे. प्रेक्षकांची सिरीजबद्दलची उत्सुकता सोशल मीडियावर दिसून येत आहे. स्‍टुडिओनेक्‍स्‍टसोबत सहयोगाने एम्‍मी एंटरटेन्‍मेंट (मोनिषा अडवाणी व मधू भोजवानी)द्वारे निर्मित सिरीज ‘फ्रीडम ॲट मिडनाइट’च्‍या निर्मितीसाठी प्रतिभावान टीमचा हातभार लागला आहे. या सिरीजचे शोरनर व दिग्‍दर्शक निखिल अडवाणी आहेत, तर अभिनंदन गुप्‍ता, अद्वितीय कारेंग दास, गुनदीप कौर, दिव्‍या निधी शर्मा, रेवंता साराभाई व एथन टेलर यांनी या सिरीजच्‍या कथानकाचे लेखन केले आहे. लॅरी कॉलिन्‍स व डॉमिनिक लॅपियर यांच्‍या प्रख्‍यात पुस्‍तकावर आधारित सिरीज ‘फ्रीडम ॲट मिडनाइट’ भारताच्‍या स्‍वातंत्र्य लढ्यामधील महत्त्वपूर्ण क्षणांना प्रकाशझोतात आणते.

 

या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत, जसे जवाहरलाल नेहरू यांच्‍या भूमिकेत सिद्धांत गुप्‍ता, महात्‍मा गांधी यांच्‍या भूमिकेत चिराग वोहरा, सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या भूमिकेत राजेंद्र चावला, मुहम्मद अली जिना यांच्‍या भूमिकेत आरिफ जाकारिया, फातिमा जिना यांच्‍या भूमिकेत ईरा दुबे, सरोजिनी नायडू यांच्‍या भूमिकेत मलिष्‍का मेंडोन्‍सा, लियाकत अली खान यांच्‍या भूमिकेत राजेश कुमार, व्‍ही. पी. मेनन यांच्‍या भूमिकेत केसी शंकर, लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांच्‍या भूमिकेत ल्‍यूक मॅकगिबनी, लेडी एडविना माऊंटबॅटन यांच्‍या भूमिकेत कॉर्डलिया बुगेजा, आर्चीबाल्‍ड वेव्‍हेल यांच्‍या भूमिकेत ॲलिस्‍टर फिन्‍ले, क्‍लेमेंट ॲटली यांच्‍या भूमिकेत अँड्र्यू कुलुम, सिरील रॅडक्लिफ यांच्‍या भूमिकेत रिचर्ड टेव्‍हरसन आहे.

हे देखील वाचा – बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करणारा ‘सिंघम अगेन’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या

Web Title: Freedom at midnight ott debut date out when and where to stream drama on indias partition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 08:20 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Sony Liv

संबंधित बातम्या

‘प्रसिद्धीच्या शोधत..”, अभिषेक बजाजने एक्स पत्नी आकांक्षा जिंदालला दिले प्रत्युत्तर ; म्हणाला, ‘ती माझे पहिले प्रेम..”
1

‘प्रसिद्धीच्या शोधत..”, अभिषेक बजाजने एक्स पत्नी आकांक्षा जिंदालला दिले प्रत्युत्तर ; म्हणाला, ‘ती माझे पहिले प्रेम..”

Singer Palak Muchhal: गायिका पलक मुछालचे नाव गिनीज बुकमध्ये, ३८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया!
2

Singer Palak Muchhal: गायिका पलक मुछालचे नाव गिनीज बुकमध्ये, ३८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया!

३०० चित्रपट, ५ लग्ने; हीरोलाही हरवणारा हा शक्तिशाली विलन शेवटच्या क्षणी झाला एकटा, मृतदेह ३ दिवस पडून राहिला
3

३०० चित्रपट, ५ लग्ने; हीरोलाही हरवणारा हा शक्तिशाली विलन शेवटच्या क्षणी झाला एकटा, मृतदेह ३ दिवस पडून राहिला

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र पायऱ्यांवरून घसरून पडले; चाहते चिंतेत, तुषार कपूर म्हणाला, ”पापा पूर्णपणे..”
4

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र पायऱ्यांवरून घसरून पडले; चाहते चिंतेत, तुषार कपूर म्हणाला, ”पापा पूर्णपणे..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.