Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोविंद नामदेव यांनी शिवांगी वर्माच्या ‘त्या’ कमेंटवर दिले प्रत्युत्तर; म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचे संस्कार…”

शिवांगी वर्मा हिने ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांच्या विरोधात लिहिलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टवर स्वत:  टॉलिवूड अभिनेता गोविंद नामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 15, 2025 | 08:01 PM
गोविंद नामदेव यांनी शिवांगी वर्माच्या 'त्या' कमेंटवर दिले प्रत्युत्तर; म्हणाले, "एखाद्या व्यक्तीचे संस्कार…"

गोविंद नामदेव यांनी शिवांगी वर्माच्या 'त्या' कमेंटवर दिले प्रत्युत्तर; म्हणाले, "एखाद्या व्यक्तीचे संस्कार…"

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून टॉलिवूड अभिनेता गोविंद नामदेव कमालीचे चर्चेत आहे. अभिनेत्री शिवांगी वर्मासोबत जोडल्या गेलेल्या नावामुळे अभिनेत्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. शिवांगी वर्मा हिने ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांच्या विरोधात लिहिलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टवर स्वत:  टॉलिवूड अभिनेता गोविंद नामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शालू- जब्यानं खरंच लग्न केलं का? राजेश्वरी खरातने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “लवकरच मी सर्वांना गुड न्यूज…”

गोविंद नामदेव आणि शिवांगी वर्मा हिचा ‘गौरीशंकर गोहरगंज’ चित्रपटातील शुटिंग दरम्यानचा एक फोटो व्हायरल होत आहे. जो शिवांगी वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता. फोटो शेअर करताना शिवांगीने “प्रेमाला वय नसते, मर्यादा नसते.” असं कॅप्शन दिलं आहे. यानंतर अभिनेत्रीने अभिनेत्याविरुद्ध काही शब्द बोलले, त्यानंतर आता अभिनेत्याने तिला चोख उत्तर दिले आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “कोणीतरी बरोबर म्हटले आहे, वाढत्या वयानुसार वृद्ध लोक वेड्यासारखे वागतात.” अभिनेत्याने या पोस्टवर प्रत्युत्तर दिले आहे.

रेणुका शहाणे दिग्दर्शित मराठी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म New York Indian Film Festival सादर होणार

३१ वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्माच्या पोस्टवर ७० वर्षीय अभिनेते गोविंद नामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, “एखाद्या व्यक्तीचे संगोपन कसे असते ? त्याचे संस्कार कसे असतात ? तो त्याच विचारसरणीचा माणूस असतो आणि त्यानुसार त्याचे जीवन पाहतो आणि लोकांशी व्यवहार करतो. त्यांची मानसिकता या गोष्टींमुळे तयार होते आणि ते जीवनाकडे पाहण्याच्या आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिबिंबित होते. ही संपूर्ण परिस्थिती त्याचेच प्रतिबिंब आहे. माफी मागण्याऐवजी ती गोष्टी कशा हाताळते हे तिच्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून आहे, मी अशा गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही.”

Natya Parishad Puraskar: नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; ‘या’ नाटकाने पटकवला सर्वोत्कृष्ट नाटकाचा किताब

गेल्या वर्षी गोविंद नामदेव यांनी शिवांगी वर्मासोबत ‘गौरीशंकर गौहरगंज’ चित्रपटात काम केले होते. याबद्दल अभिनेत्याने अलीकडेच सांगितले की, गेल्या वर्षी व्हायरल झालेला फोटो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काढला होता. परंतु अभिनेत्रीने त्यांच्या परवानगीशिवाय चुकीच्या पद्धतीने तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली. गोविंद यांनी गेल्या वर्षी सोशल मीडियावर स्पष्ट केले होते की ते त्यांच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करत नाहीये, पण तो चित्रपटाचा एक सीन होता. अलिकडेच ETimes ला दिलेल्या मुलाखतीत गोविंद नामदेव म्हणाले की, इतक्या वर्षांच्या मेहनतीने त्याने निर्माण केलेली प्रतिमा खराब झाली आहे. शिवांगीच्या वागण्यावर रागावल्यानंतर त्याने तिच्याशी बोलणे बंद केले होते असेही अभिनेत्याने म्हटले आहे.

Web Title: Govind namdev befitting reply to shivangi verma over last year viral photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 08:01 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News

संबंधित बातम्या

टायगर लक्ष्यावर नव्हताच! आधी अमिताभ, आमीर, अक्षयची रेकी; ‘डेड लेटर बॉक्स’ने मुंबईत आले शस्त्र
1

टायगर लक्ष्यावर नव्हताच! आधी अमिताभ, आमीर, अक्षयची रेकी; ‘डेड लेटर बॉक्स’ने मुंबईत आले शस्त्र

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा
2

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.