Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनी बीबीसी अर्थवर सर डेव्हिड ॲटेनबरो यांचे कथन असलेली ‘मॅमल्‍स’ सिरीज लवकरच होणार रिलीज!

सोनी बीबीसी अर्थ नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांसाठी नवनवीन कार्यक्रम आणि सिरीज प्रदर्शित करताना दिसत असतात. अश्यातच ते चाहत्यांसाठी सर डेव्हिड ॲटेनबरो यांचे कथन असलेली 'मॅमल्‍स' सिरीज रिलीज करणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 18, 2024 | 05:03 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सर्वात लोकप्रिय काल्‍पनिक मनोरंजन चॅनेल सोनी बीबीसी अर्थ उल्‍लेखनीय सिरीज ‘मॅमल्‍स’चे प्रीमियर सादर करण्‍यास सज्‍ज आहे. या सिरीजचे कथन दिग्‍गज सर डेव्हिड ॲटेनबरो करणार आहेत. २१ ऑक्‍टोबर २०२४ रोजी प्रीमियर सादर होत असलेली ही सहा-भागांची सिरीज सस्‍तन प्राण्‍यांच्‍या असाधारण विश्‍वाला सादर करते, जेथे ते झपाट्याने बदलत असलेल्‍या पर्यावरणामधून नेव्हिगेट करण्‍याचा प्रयत्‍न करतात. तसेच ही सिरीज या सस्‍तन प्राण्‍यांची वैविध्‍यपूर्ण वागणूक, अनुकूलन आणि आपल्‍या पर्यावरणामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिकांना प्रकाशझोतात आणते.

सर डेव्हिड ॲटेनबरो यांच्‍याद्वारे कथन करण्‍यात येणारी ‘मॅमल्‍स’ ही सहा-भागांची सिरीज आहे, जी प्रेक्षकांना जगभरातील रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्‍यासोबत सस्‍तन प्राण्‍यांच्‍या जीवनामधील अविश्‍वसनीय विविधतेला दाखवेल. आफ्रिकेमधील भव्‍य हत्तींपासून हिमालयामधील मायावी बर्फाळ बिबट्यांपर्यंत आणि खोल महासागरापासून बर्फाळ टुंड्रा प्रदेशापर्यंत ही सिरीज लक्षवेधक प्रजातींची ओळख करून देणार आहे. ज्‍यांची प्रत्‍येकाची अद्वितीय गाथा आहे. आकर्षक सिनेमॅटोग्राफी प्रेक्षकांना सस्‍तन प्राण्‍यांची त्‍यांच्‍या पर्यावरणासोबतच्‍या गुंतागूंतींना दाखवण्‍यासोबत हे प्राणी सतत बदलत असलेल्‍या विश्‍वामध्‍ये स्‍वत:चे अस्तित्त्‍व टिकवून ठेवण्‍यासाठी त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना दाखवेल जसे शिकार आणि पिल्‍लांच्‍या संगोपनासाठी त्‍यांना खाऊ घालणे. ॲटेनबरो यांचे कथन कथानकामध्‍ये रोमांचची भर करते, तसेच या उल्‍लेखनीय प्राण्‍यांना परिभाषित करणारी स्थिरता आणि कल्‍पकतेला प्रकाशझोतात आणते.

प्राणी जगताचे न पाहिलेले अद्भुत विश्‍व पाहण्‍यासाठी ‘मॅमल्‍स’ सिरीज २१ ऑक्‍टोबर २०२४ पासून दुपारी १२ वाजता आणि रात्री ९ वाजता फक्‍त सोनी बीबीसी अर्थवर दाखवण्यात येणार आहे. आणि अद्भुत विश्‍वाचा अनुभव, अस्तित्‍व, बुद्धी आणि अनुकूलतेला प्राधान्‍य तुम्हाला अनुभवता येणार आहे.

रॉजर वेब, ‘मॅमल्‍स’चे कार्यकारी निर्माता याबाबत म्हणाले, ”मी ओरिजिनल ‘लाइफ ऑफ मॅमल्‍स’ सिरीजचा निस्‍सीम चाहता होतो, जी २० वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्‍यात आली होती आणि तेव्‍हापासून बरेच बदल झाले आहेत. माझ्या मते, आज सस्‍तन प्राण्‍यांबाबत आणि ते आपल्‍याशी, तसेच जगभरात होत असलेल्‍या परिवर्तनांशी कशाप्रकारे जुळून घेतात याबाबत सांगण्‍यासाठी गाथा आहे.’ असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा – Sony BBC Earth : सोनी बीबी अर्थ प्रेक्षकांना देणार सिरीजची मेजवानी! ‘या’ दोन दमदार सिरीजची होणार स्ट्रीमिंग!

पुढे ते म्हणाले, ‘एपिसोड्सच्‍या माध्‍यमातून आम्‍ही कोणत्‍याही स्थितीचा आणि पर्यावरणीय स्थितीचा सामना करण्‍यासाठी ही अनुकूलता आणि क्षमतेला एक्‍स्‍प्‍लोअर केले आहे. यामधून निदर्शनास येते की सस्‍तन प्राणी पृथ्‍वीवरील सर्वात थंड आणि सर्वात उष्‍ण प्रदेशांमध्‍ये जगू शकतात, तसेच ते महासागरामध्‍ये खोलवर जाऊ शकतात. त्‍या सर्वांचे पैलू आणि बाबी समान आहेत, जे त्‍यांना सस्‍तन प्राणी बनवतात. पण ते एकत्र आल्‍यास सर्वात अविश्‍वसनीय गोष्‍टी करू शकतात. या सिरीजचे कथन करण्‍यासाठी सर डेव्हिड ॲटेनबरो असल्‍याने आम्‍हाला खूप आनंद मिळेल. ते कथाकथनामध्‍ये मास्‍टर आहेत. आज सस्‍तन प्राणी कशाप्रकारे यशस्‍वी ठरले आहेत याचे ते स्‍पष्‍टीकरण देतील.” असे त्यांनी सांगितले.

Web Title: Sony bbc earth to release sir david attenborough mammals series soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • Hollywood

संबंधित बातम्या

‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Jackie Chan ला मिळाला सन्मान, अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना
2

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Jackie Chan ला मिळाला सन्मान, अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु
3

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

हॉलिवूड रॅपर सोल्जा बॉयला अटक, बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप; याआधीही भोगला होता तुरुंगवास
4

हॉलिवूड रॅपर सोल्जा बॉयला अटक, बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप; याआधीही भोगला होता तुरुंगवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.