"स्ट्रेंजर थिंग्ज" या लोकप्रिय वेब सिरीजच्या चाहत्यांसाठी,३१ डिसेंबर २०२५ हा दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही कारण शेवटच्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
"अवतार ३" हा चित्रपट अवघ्या सहा दिवसांत भारतात १०० कोटी रुपयांचा आकडा गाठू शकला असला तरी तो जगभरात आधीच चर्चेत आहे. जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित या चित्रपटाने ख्रिसमसपूर्वीच जगभरात ४,००० कोटी…
"द लायन किंग" मध्ये यंग नालाची भूमिका साकारणारी ब्रॉडवेची बाल कलाकार इमानी देया स्मिथ हिचे दुःखद निधन झाले आहे. ती फक्त २५ वर्षांची होती. आणि अभिनेत्रीची हत्या करण्यात आल्याचे समोर…
हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'अवतार: फायर अँड ॲश' जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच हा चित्रपट बॉलीवूड चित्रपट 'धुरंधर'ला बरोबरीची टक्कर देताना दिसत आहे.
हॉलिवूड अभिनेता विल्यम रश यांचे वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या सुपरस्टार आई डेबी रश यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली आहे. अभिनेत्याच्या कुटुंबाने याची पुष्टी केली आहे.
ज्येष्ठ हॉलिवूड चित्रपट निर्माते रॉब रेनर आणि त्यांची पत्नी मिशेल यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना धक्का बसला. या जोडप्यांची लॉस एंजेलिसच्या घरात निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात त्यांचा मुलगा निकला…
बॉक्स ऑफिसवर धमाका करणारा 'अवतार' चित्रपटाचा आता तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. 'अवतार फायर अँड अॅश' येत्या १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनचे आकडे देखील…
आधी नेटफ्लिक्स चित्रपटांच्या डीव्हीडी भाड्याने देणारी एक छोटी कंपनी होती. आणि आता ही ओटीटी किंग बनली असून, वॉर्नर ब्रदर्स ही कंपनी आता विकत घेत आहे. नेटफ्लिक्सने वॉर्नर ब्रदर्सला विकत घेण्याचा…
लोकप्रिय रॅपर पूअरस्टेसी यांचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले आहे. चाहते सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. गायकाने अनेक हिट गाणी देऊन चाहत्यांना प्रभावित केले आहे.
चाहते बऱ्याच काळापासून स्ट्रेंजर थिंग्ज ५ ची वाट पाहत होते. आता या मालिकेचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आता प्रेक्षकांना या सीझनचा पाचवा भाग पसंत पडला आहे का नाही…
हॉलिवूड मधील एका हॉरर चित्रपटाचे बजेट ₹४८७ कोटी होते, तर त्याने ₹४३८९ कोटींची कमाई केली आहे. आणि हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कोणता आहे जाणून…
४५ वर्षांच्या कारकिर्दीत पहिला ऑस्कर जिंकणाऱ्या हॉलिवूड मेगास्टार टॉम क्रूझबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याला विशेष पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री सॅनी किर्कलँड यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबासह त्यांचे चाहतेही शोक व्यक्त करत आहेत.
जपानी चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर आली आहे. जपानी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते तात्सुया नाकादाई यांचे निधन झाले आहे. त्यांच्याबद्दल आपण आधीक माहिती जाणून घेणार आहोत.
बॉलीवूड अभिनेता जॅकी चॅन यांच्या मृत्यूच्या अफवांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते आता या जगात नाहीत असे दावे समोर येत आहेत. परंतु, काहींनी या अफवा खोट्या असल्याचे सांगितले आहे.
शाहरुख खानच्या वाढदिवशी, अभिनेत्याचा "किंग" चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला. आता, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने किंग खानच्या लूकची तुलना हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटशी केल्या जाणाऱ्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.