Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taylor Swift Wedding : हॉलिवूडवाल्यांचा शाहीपणा! आता गायिका टेलरही चढली बोहल्यावर; लग्नाचा बजेट 100 कोटींच्या पार

जागतिक पॉपस्टार टेलर स्विफ्ट लवकरच तिचा प्रियकर आणि प्रसिद्ध फुटबॉलपटू ट्रॅव्हिस केल्सेसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दोघांचा शाही विवाहसोहळा 3 जुलै रोजी अमेरिकेत पार पडणार असून त्यासाठी तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार असल्याची चर्चा आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 01, 2026 | 04:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दोघांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात होण्यास काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत.
  • Taylor Swift च्या शाही विवाहसोहळा अनुभवण्याची संधी मिळेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
  • लग्नाचे आयोजन 3 जुलै रोजी करण्यात आले आहे.
भारतात इंग्रजी गाणे ऐकणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या तरुणाईसाठी Taylor Swift हे नाव काही नवीन आहे. Taylor चे बहुसंख्य चाहते आजही मुंबईत राहून तिची स्वप्ने पाहतात. पण त्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. Taylor Swift आता विवाहबंधनात अडकणार आहे. Taylor Swift लवकरच Travis Kelce नावाच्या प्रियकरासोबत लग्न करणार आहे. अमेरिकेत Taylor च्या लग्नाच्या तयारीला सुरुवातही झाली आहे. दोघांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात होण्यास काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत.

मुंबईच्या पावसात मेट्रोने प्रवास करताना दिसला ‘हा’ अभिनेता; गर्दीत चेहरा लपवतानाचा व्हिडिओ व्हायरल

विशेष म्हणजे Taylor Swift च्या या लग्नासाठी 100 कोटींपेक्षा जास्त बजेट सेट करण्यात आला आहे. एकंदरीत, Taylor चा विवाहसोहळा शाही होणार आहे. या लग्नात फक्त 1000 ते 1200 वर्हाडी मंडळी उपस्थित राहतील. Taylor चे नाव जगभरात जरी प्रसिद्ध असले तरी तिला किमान लोकांच्या गर्दीतच लग्नसोहळा उरकायचा आहे. त्यासाठी तिने जगभरातील तमाम प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना डिजिटल स्वरूपात आमंत्रण देण्यास सुरुवातही केली आहे. त्यामुळे भारतातून कोणते ते विशेष सेलिब्रिटी असतील ज्यांना Taylor Swift च्या शाही विवाहसोहळा अनुभवण्याची संधी मिळेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Jai Jai Swami Samarth : पाच आठवडे, पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा

Taylor चं लग्न अमेरिकेतील मॅडिसन स्केवर गार्डन या भव्य मैदानात आयोजित करण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे या जागेच भाडं 1 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय करंसीत जवळजवळ10 कोटी रुपये इतके आहे. Taylor Swift म्हंटल तर गाणं तर वाजणारच, त्यामुळे या शाही विवाहसोहळ्यात संगीताची काहीच कमतरता नाही. स्वतः Taylor Swift चा प्रियकर Travis Kelce एक प्रसिद्ध फुटबॉल प्लेअर आहे त्यामुळे लग्नात फुटबॉल क्षेत्रातील अनेक दिग्गजही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लग्नाचे आयोजन 3 जुलै रोजी करण्यात आले आहे.

Web Title: When and whom is taylor swift marrying

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Taylor Swift
  • Wedding

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.