Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत बॉलिवूडमधून निवृत्ती घेणार का? कंगणाने केला मोठा दावा,

जेव्हा तिला विचारण्यात आले की निवडणूक जिंकल्यानंतर ती बॉलिवूड सोडणार का? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले, 'हो.'

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 19, 2024 | 04:58 PM
kangana ranaut

kangana ranaut

Follow Us
Close
Follow Us:
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) भारतीय जनता पक्षाची उमेदवार आहे. ती हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवत आहे. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ही अभिनेत्री आता राजकारणाकडे वळली आहे. ती तिच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिला विचारण्यात आले की निवडणूक जिंकल्यानंतर ती बॉलिवूड सोडणार का? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले, ‘हो.’ नेमकं काय म्हणाली कंगना जाणून घ्या.
[read_also content=”‘वयाच्या 13 व्या वर्षी माझे फोटो अश्लील साईटवर लिक झाले होते’ जान्हवी कपूरचा धक्कादायक खुलासा https://www.navarashtra.com/movies/janhvi-kapoor-shocking-statement-her-photo-was-leaked-on-adult-site-nrps-535292.html”]

बॅालिवूडवर केली टिका

एका संवादादरम्यान अभिनेत्री कंगना राणौतवे बॅालिवूडवर टिका केली. ती म्हणाली की,  बॉलीवूडमध्ये चुकीची धारणा निर्माण होते. हे ‘फिल्मी जग खोटं आहे, तिथे सगळं खोटं आहे. तो एक वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार करतो. हे बनावट बुडबुड्यासारखे चमकणारे जग आहे आणि हे त्याचे सत्य आहे.

कंगनाने बॉलिवूड सोडावं असं दिग्दर्शकाला वाटत नाही

कंगनाने संवादादरम्यान सांगितले की, जर तिने बॉलिवूड सोडले तर अनेकांचे मन दुखेल. अभिनेत्रीने सांगितले की, अनेक दिग्दर्शक आहेत जे तिच्या या कल्पनेने नाराज आहेत आणि त्यांना अभिनेत्रीने बॉलिवूड सोडावे असे वाटत नाही. ती म्हणाली की, ‘बरेच दिग्दर्शक मला सांगतात की आमच्याकडे चांगली अभिनेत्री आहे, कृपया जाऊ नका. मी चांगला अभिनय करते.

Web Title: Kangana ranaut claims she will quit the bollywood if wons the mandi lok sabha election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 04:52 PM

Topics:  

  • Kangan Ranaut
  • Lok Sabha Election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.