Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याचे निधन

टॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिनेश यांचा मुलगा अभिनेता गिरी दिनेश याचे निधन झाले आहे. तो ४५ वर्षांचा होता.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 08, 2025 | 06:01 PM
पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याचे निधन

पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याचे निधन

Follow Us
Close
Follow Us:

टॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिनेश यांचा मुलगा अभिनेता गिरी दिनेश याचे निधन झाले आहे. तो ४५ वर्षांचा होता. ‘नवग्रह’मालिकेतून प्रसिद्ध असलेल्या कन्नड अभिनेता गिरी दिनेशने शुक्रवारी (७ फेब्रुवारी रोजी) सायंकाळी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आकस्मिक निधनाबद्दल इंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त केला जात आहे. तसेच त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Tony Roberts Death: अभिनेता टोनी रॉबर्ट्स यांचे निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

गिरी दिनेश शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरी प्रार्थना करत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णलायत दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यानच त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती मनीकंट्रोलने दिलेली आहे. गिरी दिनेशचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी आल्याने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. गिरी दिनेशने ‘बारे नन्ना मुदिना रानी’चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली आहे. त्याने २००८ मध्ये कन्नड अभिनेता दर्शनचा भाऊ दिनाकर थुगुदीपाने दिग्दर्शित केलेल्या ‘नवग्रह’ चित्रपटात शेट्टीची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

उदित नारायण यांचा आणखी एका महिलेसोबतचा किसिंगचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले हा तर दुसरा इमरान हाश्मी

‘चमकैसी चिंदी उदासी’ आणि ‘वज्र’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही गिरी दिनेशने काम केलं आहे. विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा अभिनेता कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होता. ‘नवग्रह’ चित्रपटात गिरी दिनेशसोबत दर्शन थोगूदीपा, शर्मिला मांड्रे, थरुन सुधीर, धरम कीर्तीराज, विनोद प्रभाकर, सृजन लोकेश यांसारख्या अनेक कलाकारांनी काम केलं होतं. ७ नोव्हेंबर २००८ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलेली आहे. त्या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. हा चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित झाला. पुन्हा प्रदर्शित झाल्यावरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Web Title: Kannada actor giri dinesh passes away at 45 after suffering cardiac arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 06:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.