Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध दिग्दर्शकांकडून हायब्रिड गांजा जप्त, ड्रग्स घेण्याच्या तयारीत असताना पोलिसांची छापेमारी; तिघांना अटक

केरळ पोलिसांच्या उत्पादन शुल्क पथकाने २७ एप्रिल रोजी मल्याळम चित्रपट दिग्दर्शक खालिद रहमान आणि अशरफ हमजा यांच्यासह आणखी एका व्यक्तीला त्यांच्या घरातून अटक केली.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 27, 2025 | 06:19 PM
प्रसिद्ध दिग्दर्शकांकडून हायब्रिड गांजा जप्त, ड्रग्स घेण्याच्या तयारीत असताना पोलिसांची छापेमारी; तिघांना अटक

प्रसिद्ध दिग्दर्शकांकडून हायब्रिड गांजा जप्त, ड्रग्स घेण्याच्या तयारीत असताना पोलिसांची छापेमारी; तिघांना अटक

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आता केरळ पोलिसांच्या उत्पादन शुल्क पथकाने २७ एप्रिल रोजी मल्याळम चित्रपट दिग्दर्शक खालिद रहमान आणि अशरफ हमजा यांच्यासह आणखी एका व्यक्तीला त्यांच्या घरातून अटक केली. हायब्रिड गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली तिघांनाही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती आणि त्या आधारावर त्यांनी कारवाई केली.

“तेरे जैसा यार कहा, कहाँ ऐसा यारा ना…” सिद्धार्थ जाधवला भरत जाधव यांच्या हस्ते मिळालं खास गिफ्ट; म्हणाला- ‘बहुमान मिळालाय…’

मनोरमा ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, केरळ पोलिसांच्या उत्पादन शुल्क पथकाच्या अधिकाऱ्यांनी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास कोची येथील एका फ्लॅटवर छापा टाकला, जिथून तीन जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या ह्या तिघांकडून १.६ ग्रॅम हायब्रिड गांजा अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आला. दोन्हीही मल्याळम दिग्दर्शकांसह अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव शालिफ मोहम्मद असल्याचे समोर आले असून, तो त्यांचा जवळचा मित्र असल्याचेही वृत्त आहे. ज्या फ्लॅटवर छापा टाकण्यात आला तो सिनेमॅटोग्राफर समीर ताहिर यांनी भाड्याने घेतला आहे.

“मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की…”; पहलगाम हल्ल्यावर अक्षय कुमारचा संताप अनावर, Video Viral

पोलिसांनी केलेल्या छापेमारीनंतर एका पोलिस अधिकाऱ्याने मनोरमा ऑनलाइनला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “आम्ही कोचीमधील एका फ्लॅटमधून दोन मल्याळम दिग्दर्शक आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हायब्रिड गांजाही जप्त केला. त्या तिघांविरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या कलम २० (ब)(II)अ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही त्यांना ‘पूर्वा ग्रँडबे’ या सोसयटीतील फ्लॅट क्र. ५०६ मधून अटक केली आहे. आम्ही फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा ते गांजा सेवन करण्याच्या तयारीत होते. त्यांची चौकशी केल्यानंतर, आम्ही पुष्टी केली की हे तिघेही बरेच दिवसांपासून गांजा सेवन करत होते. फ्लॅट कोणाचा आहे याची आम्हाला अद्याप खात्री झालेली नाही.”

‘भारताचे मीठ खाते आणि पाकिस्तानशी एकनिष्ठ…’, काश्मीर संबंधित पोस्ट लाईक करून फसली Ayesha Khan!

त्यांच्या अटकेनंतर, दिग्दर्शकांच्या असलेल्या संघटनेने फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरळ (FEFKA)ने खालिद आणि अशरफ दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रपट निर्मात सिबी मलयिल यांनी आधीच सूचना दिल्या आहेत. केरळ फिल्म्स प्रोड्यूसर्स असोसिएशन (KFPA)ने देखील FEFKA च्या या निर्णयाला पाठिंबा दिल्याचे कळते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. केरळच्या एर्नाकुमल टाउनचे नॉर्थ पोलीस स्टेशनमध्ये चार तासांच्या चौकशीनंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. १६ एप्रिलला रात्री उशीरा कोचीच्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी शाइन तिथून पळ काढताना दिसला होता. त्यामुळे पोलीस शाइनच्या शोधात होती. पोलिसांनी २३ एप्रिलला सकाळी १० वाजता त्याला समन्स बजावला आणि चार तासांच्या चौकशीनंतर शाइनवर कारवाई केली होती.

Web Title: Malayalam film director khalid rahman ashraf hamza arrested accused of hybrid ganja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • Tollywood Actor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

“डोक्यात कचरा भरला आहे…” राम गोपाल वर्मा यांची दिवाळी पोस्ट चर्चेत, नेटकरी संतापले; करतायत ट्रोल
1

“डोक्यात कचरा भरला आहे…” राम गोपाल वर्मा यांची दिवाळी पोस्ट चर्चेत, नेटकरी संतापले; करतायत ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.