हनुमान जयंतीनिमित्त 'वाराणसी'च्या निर्मात्यांनी एक विशेष सरप्राईज दिले. ज्यामध्ये त्यांनी भगवान हनुमानाबद्दल एक खास आठवण लिहिली आहे. त्यांनी नक्की काऊ लिहिले हे आपण जाणून घेणार आहोत.
क्रिकेट आणि सिनेमा यांचा एक खास संगम पाहायला मिळाला आहे. टी २० विश्वचषक विजेते खेळाडू तिलक वर्माने राम चरणच्या आगामी 'पेड्डी' चित्रपटाच्या सेटला भेट देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.
दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांचा आगामी चित्रपट ‘द पॅराडाइज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नॅचरल स्टार नानी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट देखील शेअर केली आहे.
2026 मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द पॅराडाइज’च्या निर्मात्यांनी ‘आया शेर’ या गाण्याचा दमदार प्रोमो प्रदर्शित केला आहे. संपूर्ण गाणे नानीच्या वाढदिवसानिमित्त रिलीज केले जाणार आहे.
यशच्या "टॉक्सिक" चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. होळीपूर्वी यशने चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देऊन त्यांना खुश…
साऊथ स्टार नानी आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अशातच अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘द पैराडाइज’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामधील याच पहिलं गाणं या खास निमित्ताने रिलीज होणार आहे.
साऊथ अभिनेता नानी ओडेला आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अशातच आता अभिनेत्याचा ‘द पॅराडाईज’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपटाचे नुकतेच नवे पोस्टर रिलीज झाले आहे.
प्रभासची ऑन-स्क्रीन उपस्थिती ही प्रेक्षकांना नक्कीच आवडली आहे. अशातच अभिनेत्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अशाच काही ७ चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये अभिनेत्याचा लूक आकर्षित वाटला आहे.
संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' या चित्रपटाभोवती बरीच चर्चा आहे, पण यावेळी चित्रपटाच्या चित्रीकरणापेक्षा कास्टिंग वादाची बातमी जास्त चर्चेत आहे. दीपिकाच्या एक्झिटनंतर आता आणखी एक अभिनेता चित्रपटामधून बाहेर पडला आहे.
मार्चमध्ये एकाच वेळी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे आणि दोन्ही चित्रपटांचे निर्माते त्यांचे मास्टरप्लॅन तयार करत आहेत. रणवीर सिंगचा "धुरंधर २" आणि यशचा "टॉक्सिक" एकमेकांना टक्कर…
ॲक्शन-कॉमेडी चित्रपटात फहद फासिल रंगा या भूमिकेत पुन्हा परतला आहे. फहदने एका इव्हेंटमध्ये 'अवेशम 2' ची घोषणा केली आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे, आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार…
आरआरआर अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. त्याच्या या आनंदाच्या बातमीने चाहते देखील खुश झाले आहे. अभिनेत्याचा चाहत्यांचा आता धक्कादायक व्हिडीओ समोर आता…
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे एक मुलगा आणि एका गोंडस मुलीचे स्वागत त्यांनी त्यांच्या आयुष्यात…
कन्नड अभिनेता मयूर पटेल मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना त्याने चार वाहनांचे अपघात केले आहे. भरधाव वेगाने गाडी चालवत असताना त्याने सिग्नलवर उभ्या असलेल्या चार वाहनांना धडक दिली. मात्र, या…
प्रभासचा "द राजा साब" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट स्थितीत आहे. पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाई घट झालेली दिसून येत आहे. अगदी थालपती विजयचा "जन नायकन" प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट ढासळला आहे.
प्रभासचा 'द राजा साब' हा चित्रपट अपेक्षेनुसार कमाई करताना दिसत नाही आहे. पण प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांतच या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मात्र मोडलेले दिसत आहे.
प्रभासचा "द राजा साब" हा चित्रपट प्रदर्शित होताच जबरदस्त कमाई करत जगभरात १०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला, परंतु दुसऱ्या दिवशी त्याची कमाई जवळपास ५०% घसरली असल्याचे समोर आले आहे.
दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री पार्वती तिरुवोथुने एका मुलाखतीत तिच्या बालपणी झालेल्या घृणास्पद घटनेबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्री पार्वतीने आता नक्की काय म्हणाली आहे जाणून घेऊयात.
थलापती विजय यांचा शेवटचा चित्रपट, "जन नायकन", कायदेशीर अडचणीत अडकला आहे. या चित्रपटाला अद्याप सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित केलेले नाही, यावर मद्रास उच्च न्यायालयात निर्णय देणार आहेत.