Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’चे चित्रपटगृहात अर्धशतक; ओटीटीवरही तुफान प्रतिसाद

'फसक्लास दाभाडे'चित्रपटाला महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापारही प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय. युएई- जीसीसी, युके येथे चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून त्या भागातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 14, 2025 | 03:22 PM
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणाऱ्या 'फसक्लास दाभाडे'चे चित्रपटगृहात अर्धशतक; ओटीटीवरही तुफान प्रतिसाद

बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणाऱ्या 'फसक्लास दाभाडे'चे चित्रपटगृहात अर्धशतक; ओटीटीवरही तुफान प्रतिसाद

Follow Us
Close
Follow Us:

हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापारही प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाला. युएई – जीसीसी प्रदेश, युके येथे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तो त्या भागात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. स्पेन मधे तर फसक्लास दाभाडेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमा रिलीज झाला. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट अमेझॉन प्राईमवरही प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यात संपूर्ण भारतात बघितल्या जाणाऱ्या पहिल्या तीन चित्रपटांमधे जाऊन पोहोचला. ओटीटीवर हा चित्रपट उत्तमरित्या चालत असतानाही अनेक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहण्याला पसंती दर्शवली आणि आता आज हा चित्रपट सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे करत आहे.

‘आई तुळजाभवानी’मध्ये सुरू होतोय देवीच्या राज्याभिषेकाचा शुभारंभ, कधी आणि कुठे पार पडणार सोहळा ?

इरसाल भावंडांची स्टोरी असणाऱ्या या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘फसक्लास दाभाडे’चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. कुटुंबातील नातेसंबंध, सामाजिक संदर्भ, मजेशीर संवाद आणि प्रसंग या सगळ्यामुळे ‘फसक्लास दाभाडे’ हा एक परिपूर्ण कौटुंबिक चित्रपट ठरला आहे.

 

निर्माते भूषण कुमार म्हणतात, “दाभाडे कुटुंबियांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. खूप छान वाटले. प्रेक्षकांचे हे प्रेम आम्हाला ऊर्जा देणारे आहे. प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळेच आम्हाला हा आनंदाचा क्षण अनुभवता आला.”

निर्माते आनंद एल राय म्हणतात, ” ‘फसक्लास दाभाडे’ प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाला आहे. यासाठी मी प्रेक्षकांचा आभारी आहे. चित्रपटाच्या टीमचेही अभिनंदन. कारण टीमच्या मेहेनतीमुळेच ही कलाकृती प्रेक्षकांना आवडतेय आणि चित्रपटाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय. दिग्दर्शक हेमंत ढोमेची ही खासियत आहे, त्याला प्रेक्षकांची आवड कळते, त्यामुळेच तर तो असे आपलेसे वाटणारे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देतो.”

२२ वर्षीय तरुणीने १८ कोटींना विकली स्वत:ची Virginity; ‘या’ प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने केली खरेदी

चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “खूप आनंद वाटतोय की आपल्या मातीतला ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटगृहात सलग पन्नास दिवस पूर्ण करतोय आणि ओटीटी वर देखील अव्वल ठरतोय. मुळात ही कथा तुमच्या आमच्या घरातली असल्याने ती प्रेक्षकांना विशेष भावतेय. प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया ये आहेत आणि त्यामुळेच असेच नवनवीन विषय प्रेक्षकांपुढे आणण्याची उर्जा देखिल मिळते. झिम्मा, झिम्मा २ नंतर फसक्लास दाभाडे देखील चित्रपटगृहात ५० दिवस पुर्ण करतोय. आजवर मराठी प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.”

Web Title: Marathi movie fussclass dabhade completes 50 days in theater and trending on ott maharashtra news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry
  • OTT platform

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.