मराठी सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली.
अभिनेता अभिजित खांडकेकरची पत्नी आणि प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिला तिची एक साधी चुक फार महागात पडली आहे.
सध्या संकर्षण कऱ्हाडे “नियम व अटी लागू...” नाटकामुळे चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग सुरु आहेत. नाटकाच्या प्रयोगादरम्यान आलेला अनुभव अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शेअर केला.
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद'च्या शतकमहोत्सवी 'अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना'निमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
अभिनेत्री क्षिती जोग हिने इन्स्टाग्रामवर तिच्या आजीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. क्षिती जोग हिने आजीच्या जन्मशताब्दीनिमित्त एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत…
'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.
स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केलेली सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्वा. सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत असून याचाच एक भाग म्हणून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणत आहोत.
ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटात पहिल्यांदाच काही ॲक्शन सीन्सही स्वतः साकारले आहेत.
मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाने सलग ३० दिवस पूर्ण करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे हा चित्रपट आजही सगळीकडे यशस्वीपणे झळकत आहे.
“इसक झालया”आणि “तुझं गं मला याड लागलं” या गाण्याच्या यशानंतर अभिनेता,संगीतकार,गीतकार आणि गायक म्हणून त्याचं तिसरं “गुलाबी ऋतू ”हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खास असते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो. अशाच जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारं ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील ‘झननन झाला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…
अभिनेता तुषार घाडिगांवकर याच्या आत्महत्येवर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पोस्ट करताना दिसत आहे. अभिनेता श्रेयस राजे याने तुषार घाडिगांवकरच्या आत्महत्येवर भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वीच मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर यांचा मित्र आणि अभिनेता अमोल बावडेकर यांना एका नाटकाच्या प्रयोगाच्या आधी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यासाठी अविनाश नारकर यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला…
एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस.एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या शांत पण प्रभावी अभिनयाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विवेक लागू यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आर्ची, परश्या, सल्या आणि जब्या या चौघांनाही 'सैराट' चित्रपटाने विशेष प्रसिद्धी दिली. आता त्यातीलच एक कलाकार प्रसिद्धीझोतात आला आहे. सल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख आता लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.
‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत्या २७ जूनला थिएटरमध्ये सज्ज होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा धमाकेदार…