Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Detective Dhananjay : रहस्य, थरार आणि मनोरंजन… काय म्हणतो धनंजय? आदिनाथने सांगितले अनेक पैलू

Detective Dhananjay या मराठी वेब सिरीजची सध्या ZEE5 वर जोरदार चर्चा आहे. दिग्दर्शक Shrirang Godbole यांच्या या सिरीजमध्ये Adinath Kothare मुख्य भूमिकेत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 05, 2026 | 09:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिरीज हिरे तस्करीच्या कटासंबंधित शोधावर आधारित आहे.
  • आदिनाथ Detective Dhananjay ही भूमिका साकारणार
  • Zee 5 वर Detective Dhananjay या मराठमोळी Web Series ची हवा आहे
सध्या Zee 5 वर Detective Dhananjay या मराठमोळी Web Series ची हवा आहे. या सिरीजचे दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांनी केले असून, स्वतः आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आदिनाथ Detective Dhananjay ही भूमिका साकारणार असून त्याच्यासह त्याचा सवंगडी म्हणून Pushkaraj Chirputkar ला chhotu नावाचे पात्र साकारण्यास देण्यात आले आहे. संपूर्ण सिरीज हिरे तस्करीच्या कटासंबंधित शोधावर आधारित आहे. दरम्यान, या सिरीज संबंधित खास चर्चा करण्यासाठी अभिनेता Adinath Kothare आणि पुष्कराज चिरपुटकरने नवराष्ट्रशी संवाद साधला आहे. या चर्चेदरम्यान त्याने सिरींजमधील अनेक महत्वाचे पैलू सांगितले आहेत.

‘Drushya-Adrushya’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण! ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

प्रेक्षकांसमोर धनंजयला आताच आणण्याची हीच योग्य वेळ का वाटली?

प्रश्न विचारला असता अभिनेता आदिनाथ कोठारेने सांगितले आहे की, ” सिनेमा किंवा वेब सिरीज तयार करणे हा इच्छाशक्तीचा विषय आहे. तो कोणत्या प्लॅटफॉर्मवर जाईल? त्याचं पुढे सिनेमा होईल की सिरीज होईल? या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. एकंदरीत, हा प्रवास एक प्रवाह आहे आणि आम्ही या प्रवाहात वाहत गेलो. सध्या फक्त Sony आणि Zee, हे दोनच Platform मराठी वेब सिरीजसाठी उपल्बध आहेत. Netflix आणि Amazon वर सध्या मराठी नाहीये. भविष्यात येईल असे ऐकून आहे पण अधिकृत नाही. मग पर्याय दोनच होते. त्यामुळे प्रवाह ज्या दिशेने गेला तिथे आम्ही वाहत गेलो. हे सगळं योगायोगाने घडलं!”

‘Raja Shivaji’ सिनेमा पाहण्यासाठी शशांक केतकरांच्या चिरंजीवाचे गोड हट्ट! म्हणाला “बाबा, मला महाराजांसारखं…”

का आहे Detective Dhananjay आणि Chhotu ची जोडी Hit?

प्रश्न विचारला असता अभिनेता आदिनाथ कोठारेने सांगितले आहे की, “Chhotu जरा भावनिक असतो आणि Practicle असलो पण Detective Dhananjay कडे 6th Sense असते.” तेव्हा पुष्कराज उदाहरणासहित सांगतो की, “एखादी केस आहे ज्यात खून झालाय, तर छोटू म्हणेल चला शोधू पण धनंजयच्या बाबतीत तसं नाही.” त्याचे मते दोघांची जोडी जरा Funny आहे. दोघांना एकत्र पाहताना मज्जा येणार आहे.

Web Title: Adinath kothare interview regarding his new web series detective dhananjay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • adinath kothare

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.