• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Pan Ya Egocha Bin Lagnachi Goshta Song Out Umesh Kamat Priya Bapat Bharati Acharekar

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज

‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जे अभिनेत्री प्रिया बापट आणि भारती आचरेकर या दोघीनी गायले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 02, 2025 | 08:00 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज
  • प्रिया बापट आणि भारती आचरेकर गायलं गाणं
  • कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

नात्यांची नवी परिभाषा सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच यातील नवं गाणं ‘पण या इगो चं’ नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यासोबतच कधी कधी डोकावणारा अहंकार या गाण्यातून व्यक्त होत आहे. वैभव जोशी यांचे अर्थपूर्ण शब्द आणि संगीतकार निनाद सोलापूरकर यांचे जबरदस्त संगीत यामुळे हे गाणं विशेष ठाले आहे.

या गाण्याची खासियत म्हणजे प्रिया बापट आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी हे गाणं एकत्र गायलं आहे. भारती आचरेकर यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी गाणं गायलं असून त्यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. नात्यांमधील कोमल तरीही नाजूक सत्य अधोरेखित करणारं हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील नात्यांची आठवण करून देणारं आहे.

‘माझे फोटो कडून टाका…’ सोनाक्षी सिन्हा मार्केटिंग ब्रँडवर भडकली, परवानगीशिवाय वापरल्याने रागाने सोशल मीडियावर पोस्ट

गाण्यातून निवेदिता सराफ आणि प्रिया बापट यांच्या नात्यातील तणाव, संवादाऐवजी वाढलेलं मौन आणि त्यातून निर्माण झालेल्या अहंकाराचं प्रभावी चित्रण दिसते आहे. प्रत्येक नात्यात प्रेम असतं, परंतु कधी कधी त्यापेक्षा ‘इगो’ला जास्त जागा मिळते. नात्यात प्रेम मोठं की अहंकार? हा प्रश्न या गाण्यातून अधोरेखित होत असून या प्रवासाचा शेवट नेमका कुठे होईल, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच उलगडणार आहे.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, ‘पण या इगो चं’ हे गाणं म्हणजे आजच्या नात्यांवर एक वास्तवदर्शी भाष्य आहे. नात्यात प्रेम, आपुलकी असतेच, पण त्यासोबत थोडा इगो, थोडे हट्ट, थोडी नोकझोकही असते. हे गाणं त्याचं चित्रण करतं. खास करून प्रिया बापट आणि भारती आचरेकर यांच्या आवाजामुळे गाण्यातील या भावना अधिक जिवंत झाल्या आहेत. संगीतकार निनाद सोलापूरकर यांनी दिलेल्या संगीतानं गाण्याला सुंदर सहजता मिळाली आहे. माझ्या मते, हे गाणं ऐकताना प्रेक्षकांना स्वतःची आणि आपल्या नात्यांची आठवण नक्कीच येईल आणि हीच त्या गाण्याची खरी ताकद आहे.’ असे त्यांनी सांगितले आहे.

बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना वादात सापडला ‘LoKah’, निर्मात्यांना मागावी लागली माफी

गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट नात्यांचा आरसा ठरणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Pan ya egocha bin lagnachi goshta song out umesh kamat priya bapat bharati acharekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi film

संबंधित बातम्या

बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना वादात सापडला ‘LoKah’, निर्मात्यांना मागावी लागली माफी
1

बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना वादात सापडला ‘LoKah’, निर्मात्यांना मागावी लागली माफी

‘माझे फोटो कडून टाका…’ सोनाक्षी सिन्हा मार्केटिंग ब्रँडवर भडकली, परवानगीशिवाय वापरल्याने रागाने सोशल मीडियावर पोस्ट
2

‘माझे फोटो कडून टाका…’ सोनाक्षी सिन्हा मार्केटिंग ब्रँडवर भडकली, परवानगीशिवाय वापरल्याने रागाने सोशल मीडियावर पोस्ट

शिल्पा शेट्टी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली, ‘या’ कारणामुळे घरी साजरा केला नाही उत्सव
3

शिल्पा शेट्टी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली, ‘या’ कारणामुळे घरी साजरा केला नाही उत्सव

दिलजीत दोसांझ नंतर, एमी विर्क पंजाबमधील पीडितांसाठी बनला मसीहा, अभिनेत्याने २०० घरं घेतली दत्तक
4

दिलजीत दोसांझ नंतर, एमी विर्क पंजाबमधील पीडितांसाठी बनला मसीहा, अभिनेत्याने २०० घरं घेतली दत्तक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

‘त्याने पुढील १० वर्षे निवृत्ती…’, ‘हिटमॅन’ रोहित शर्माबद्दल CSK च्या स्टार खेळाडू असे काय बोलून गेला? वाचा सविस्तर 

‘त्याने पुढील १० वर्षे निवृत्ती…’, ‘हिटमॅन’ रोहित शर्माबद्दल CSK च्या स्टार खेळाडू असे काय बोलून गेला? वाचा सविस्तर 

मार्केटमध्ये भाव खाणारी Tata Curvv EV आता एका फटक्यात होईल तुमची, असा असे संपूर्ण फायनान्स प्लॅन

मार्केटमध्ये भाव खाणारी Tata Curvv EV आता एका फटक्यात होईल तुमची, असा असे संपूर्ण फायनान्स प्लॅन

आई ती आई असते! आपल्या पिल्लासाठी हळूच तुकडा काढला बाजूला; हृदयाला स्पर्श करणारी Viral Video

आई ती आई असते! आपल्या पिल्लासाठी हळूच तुकडा काढला बाजूला; हृदयाला स्पर्श करणारी Viral Video

PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी 

PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी 

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन

Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन

PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

Sindhudurg News : नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

Sindhudurg News : नेरुर-देसाईवाडा रस्ता बनला डोकेदुखी, पावसाच्या पाण्याने वाढला त्रास

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.