Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : ऐतिहासिक सिनेमाने घडवला इतिहास! मराठी सिनेमाच्या कारकिर्दीतला Highest Opening Marathi Cinema

Raja Shivaji सिनेमाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला आहे. Riteish Deshmukh दिग्दर्शित या चित्रपटाने सुमारे ₹12.40 कोटींची दमदार ओपनिंग केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 02, 2026 | 05:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सिनेमाने आता चक्क Record मोडायला सुरुवात केली आहे
  • सिनेमाने अगदी पहिल्याच दिवसात इतिहास रचला आहे
  • सैराटला टाकणार का मागे?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित सिनेमा ‘राजा शिवाजी’ सिनेमागृहात आलेल्या भगव्या वादळाला कारणीभूत ठरला. सिनेमा पाहण्यासाठी लोकांनी तुडुंब गर्दी केली आहे. अर्थात, या सिनेमाचा दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख याने नुकत्याच पोस्ट केलेल्या सगळ्या Videos मध्ये त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद सगळं काही सांगतो. या सिनेमाने आता चक्क Record मोडायला सुरुवात केली आहे. सिनेमाने अगदी पहिल्याच दिवसात इतिहास रचला आहे.

18 वर्षांनंतर पुन्हा लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र दिसणार; “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत अभिनेत्री पुर्वा गोखलेची एन्ट्री

‘राजा शिवाजी’ सिनेमाने रचला इतिहास!

रितेश देशमुखने दिग्दर्शिका केलेल्या राजा शिवाजी सिनेमाने मराठी सिनेमाक्षेत्रात इतिहास घडवला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी “12.40 Cr” इतकी कमाई केली आहे. मुळात, ही कमाई मराठी आणि हिंदी दोन्ही मिळून आहे. मराठी भाषेत या सिनेमाची Opening पाहता या सिनेमाने 10 कोटींपेक्षा जास्त कमाई केवळ मराठी भाषेतच केली आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आजवरचा सगळ्यात जास्त Opening कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सिनेमाने Record Break कामगिरी केली असून “सैराट” चित्रपटाचा दहा वर्षांचा Highest Opening Record मोडीस काढला आहे.

सैराटला टाकणार का मागे?

मराठी सिनेक्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कुणीही सैराट सिनेमाचा Record मोडू शकलेला नाहीये. सैराट मराठी सिनेसृष्टीतील आजवर सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. परंतु, ‘राजा शिवाजी’ सिनेमाची पहिल्याच दिवसाची कमाई पाहता, हा सिनेमा लवकरच सैराटला मागे टाकेल अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, याआधी सैराट मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात जास्त Opening देणारा सिनेमा होता, जी रक्कम (Sairat Opening : ₹3.60 कोटी) राजा शिवाजी सिनेमाच्या तुलनेत जवळजवळ 3 ते 4 पटींनी कमी आहे. त्यामुळे एकाच दिवसात 10 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा ‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपट Record Break कामगिरी करून लवकरच मराठी सिनेविश्वातील सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा होण्याचा दर्जा मिळवण्याची शक्यता अफाट आहे.

Marathi Movie : “मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, हे रडगाणं…” सचिन खेडेकरांचा तो सवाल! मांजरेकर स्पष्टच बोलले

‘हे’ आहेत आजवर सगळ्यात जास्त कमाई करणारे मराठी चित्रपट

  • Sairat : 110 कोटी
  • Baipan Bhari Deva : 92 कोटी
  • Ved : 75.5 कोटी
  • Pawankhind : 58 ते 75 कोटी
  • Natsamrat : 46.71 ते 48 कोटी

Web Title: The film raja shivaji broke records and became the highest opening film in the marathi film industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 05:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.