Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yere Yere Paisa 3 : नव्या वर्षाची सुरुवात होणार धमाकेदार, “ये रे ये रे पैसा ३” चित्रपटगृहात या दिवशी होणार दाखल!

मराठी चित्रपट "ये रे ये रे पैसा" चित्रपगृहात कल्ला करून झाल्यानंतर या चित्रपटाने आणखी जोरदार एंट्री घेऊन "ये रे ये रे पैसा २" प्रदर्शित केला. या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर आता दिग्दर्शक संजय जाधव "ये रे ये रे पैसा ३" प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. ज्याची आतुरता चाहत्यांना लावून राहिली होती.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 12, 2024 | 11:55 AM
नव्या वर्षाची सुरुवात होणार धमाकेदार, "ये रे ये रे पैसा ३" चित्रपटगृहात या दिवशी होणार दाखल (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

नव्या वर्षाची सुरुवात होणार धमाकेदार, "ये रे ये रे पैसा ३" चित्रपटगृहात या दिवशी होणार दाखल (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत ‘ये रे ये रे पैसा’ मल्टिस्टारर चित्रपट आहे. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाचा सीक्वेल ‘ये रे ये रे पैसा ३’ बहुचर्चित आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, नव्या वर्षात ३ जानेवारी २०२५ रोजी ‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाच्या यशानंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाचा दुसरा भाग पाहताना येणार आहे.

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर ॲरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन वरदविझार्ड एंटरटेन्मेंट हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. पंकज पडघन आणि अमितराज यांचे दमदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

 

संजय जाधव यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळं, काहीतही हटके पाहण्याची पर्वणी असते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने तो अनुभव दिला आहे. ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा २’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. पैसा मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात भलत्याच गोष्टी घडतात आणि त्यातून होणारी धमाल आता आणखी वेगळीधमाल मनोरंजन पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा- Baby John : वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटात या सुपरस्टारची एन्ट्री, चित्रपट प्रदर्शित होताच करणार कल्ला!

चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा तगडा अभिनेता आहे. त्यामुळे मनोरंजनासह सर्वांच्याच कसदार अभिनयाची जुगलबंदीही पाहता येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाल उडवण्यासाठी ‘ये रे ये रे पैसा ३’ सज्ज होत आहे. हा चित्रपट येत्या ३ जानेवारी २०२५ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Web Title: The new year will start with a bang yeh re yeh re paisa 3 marathi film will hit the theatres

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 11:53 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.