• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Jackie Shroff Joins Varun Dhawan Movie Baby John Cast Actor Shares Poster

Baby John : वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटात या सुपरस्टारची एन्ट्री, चित्रपट प्रदर्शित होताच करणार कल्ला!

वरुण धवनचा 'बेबी जॉन' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आता याचदरम्यान, अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटामध्ये बॉलीवूड सुप्रसिद्ध सुपरस्टारची एन्ट्री होणार आहे. ज्याचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 12, 2024 | 11:16 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, वरुण धवनने आपल्या सोशल मीडियावर अशी माहिती दिली आहे की, चाहत्यांचा उत्साह द्विगुणित होणार आहे. वास्तविक, ‘बेबी जॉन’ चित्रपटात एका सुपरस्टारची एन्ट्री झाली असून त्याचे पोस्टर समोर आले आहे. वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटासाठी लोक आता अधिकच जास्तच उत्सुक झाले आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटात कोणत्या स्टारला कास्ट करण्यात आले आहे.

‘बेबी जॉन’ हा चित्रपट 25 डिसेंबरला चित्रपटगृहात होणार दाखल
वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ हा चित्रपट 25 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रचंड चाहत्यांमध्ये क्रेज निर्माण झाली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी या चित्रपटात प्रवेश केला आहे. जॅकी श्रॉफ आणि वरुण धवन व्यतिरिक्त जिओ स्टुडिओने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे. ‘बेबी जॉन’ चित्रपटाचे नवे पोस्टर लोकांना उत्तेजित करत आहे. शेअर केलेल्या पोस्टर मध्ये अभिनेता जॅकी श्रॉफने स्मोकिंग पाईप घातलेला दिसत आहे आणि तो खूपच खतरनाक लुक मध्ये आकर्षित दिसत आहे. हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर लोकांचा अंदाज आहे की या चित्रपटात जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

हे देखील वाचा- IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत ‘देवरा’च्या कलाकारांनी मिळवले स्थान!

वरुण धवनचे आगामी चित्रपट
वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ हा चित्रपट कॅलिस दिग्दर्शित करत असून ॲटली कुमारने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात वरुण धवनशिवाय कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि जॅकी श्रॉफ दिसणार आहेत. कालिसच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला वरुण धवनचा चित्रपट ‘बेबी जॉन’ हा तमिळ चित्रपट ‘थेरी’चा रिमेक आहे. वरुण धवनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘बेबी जॉन’ या चित्रपटाव्यतिरिक्त वरुण धवन ‘सनी संस्कारी तुलसी कुमारी’ आणि ‘है जवानी तो इश्क होना है’ मध्ये दिसणार आहे. जे लवकरच प्रदर्शित होतील.

Web Title: Jackie shroff joins varun dhawan movie baby john cast actor shares poster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 11:16 AM

Topics:  

  • Jackie Shroff
  • Varun Dhawan

संबंधित बातम्या

Box Office Collection: ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हिट की फ्लॉप? चार दिवसांत चित्रपटाचे एवढे कलेक्शन
1

Box Office Collection: ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हिट की फ्लॉप? चार दिवसांत चित्रपटाचे एवढे कलेक्शन

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?
2

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स
3

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’च्या प्रमोशनसाठी वरुण-जान्हवीचा मराठमोळा अंदाज, ‘ढगाला लागली कळ’ गाण्यावर जबरदस्त डान्स

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी
4

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पंजाबच्या ‘आयर्नमॅन’चा मृत्यू, बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचे Heart Attack मुळे निधन

पंजाबच्या ‘आयर्नमॅन’चा मृत्यू, बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचे Heart Attack मुळे निधन

‘माझे मित्र ट्रम्प…’ PM मोदी यांनी गाझा शांती कराराबाबत दिल्या Donald Trump यांना शुभेच्छा, ट्रेड डीलबाबतदेखील चर्चा

‘माझे मित्र ट्रम्प…’ PM मोदी यांनी गाझा शांती कराराबाबत दिल्या Donald Trump यांना शुभेच्छा, ट्रेड डीलबाबतदेखील चर्चा

Bihar Election 2025: बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी टाकला डाव; निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी

Bihar Election 2025: बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी टाकला डाव; निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी

IND W vs SA W: 4 धावांनी शतकाला हुलकावणी, तरी घातली इतिहासाला गवसणी; भारताच्या रिचा घोषने केला ‘हा’ कारनाम 

IND W vs SA W: 4 धावांनी शतकाला हुलकावणी, तरी घातली इतिहासाला गवसणी; भारताच्या रिचा घोषने केला ‘हा’ कारनाम 

गर्विष्ठ देहबोली आणि डोळ्यात अंगार! ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता मंबाजीच्या भूमिकेत

गर्विष्ठ देहबोली आणि डोळ्यात अंगार! ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता मंबाजीच्या भूमिकेत

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात  शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास 

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात  शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास 

व्हिडिओ

पुढे बघा
Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.