Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Pilgaonkar यांना Mahaguru का म्हंटले जाते? काय आहे या मागची हिडन स्टोरी?

सोशल मिडियावर अनेकदा अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोल करताना 'महागुरु' हा शब्द वापरला जातो. मात्र, त्याना हे नाव पडलं तरी कसं? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 18, 2025 | 07:50 PM
Sachin Pilgaonkar यांना Mahaguru का म्हंटले जाते?

Sachin Pilgaonkar यांना Mahaguru का म्हंटले जाते?

Follow Us
Close
Follow Us:
  • सचिन पिळगावकर यांना महागुरु का म्हणतात?
  • या रिॲलिटी शोमुळे पडले नाव
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या कित्येक वर्षांपासून सचिन पिळगावकर आपल्या अभिनयाने प्रक्षकांचे मनोरंजन करत आहे. ते अभिनयासोबतच उत्तम दिग्दर्शक आणि निर्माता सुद्धा आहेत. ते 60 वर्षांहून अधिक काळ सिनेक्षेत्रात कार्यरत आहे. वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाची सुरुवात करणाऱ्या Sachin Pilgaonkar यांनी अनेक दर्जेदार चित्रपटात काम केले. यासोबतच त्यांनी अनेक रिॲलिटी शोमध्ये सुद्धा काम केले आहे. मात्र, सोशल मिडियावर कित्येक वेळा सचिन पिळगावकरांना महागुरु या नावाने ट्रोल केले जाते. पण, हे नाव त्यांना पडलं कसं? चला याबद्दल जाणून घेऊयात.

Saali Mohabbat: राधिकाने शेअर केला मनीष मल्होत्रासोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली “मी खूप भारावून…”

या रिॲलिटी शोमुळे पडले नाव?

अनेक वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवर एका पेक्षा एक हा रिॲलिटी शो चांगलाच गाजला. या शोमध्ये सचिन पिळगावकर हे मुख्य परिक्षक होते. तसेच, या शोमध्येच त्यांना महागुरु हे नाव पडले. सध्या, याच नावाने त्यांना सोशल मिडियावर ट्रोल देखील केले जाते.

सचिन पिळगावकरांनी स्वत: सांगितली स्टोरी

सोशल मिडियावरील ट्रोलिंगवर पिळगावकरांनी काही महिन्यांपूर्वी भाष्य केले होते. ते म्हणतात, “महागुरु हे नाव मी स्वत: ठेवलेलं नाही. हे नाव मला झी मराठी वाहिनीने दिले आहे. मी स्वत:ला महागुरु समजत नाही आणि मानतही नाही. मी फक्त स्वत:ला कुटुंबप्रमुख मानतो.”

‘त्याचे कृत्य पाहून मला धक्का बसला…’, ‘बिग बॉस १९’ फेम मालती चहरने कास्टिंग काउचबद्दल केला धक्कादायक खुलासा

म्हणून महागुरु नाव सुचवलं

सचिन पिळगावकर पुढे म्हणतात,” हे नाव आपण नको ठेवूयात असं मी त्यांना सागितलं. पण त्यांनी मला समजावून सांगितलं की हेच नाव योग्य का आहे. त्या डान्स शोमध्ये मुलांना नृत्य शिकवणारे गुरू असतील. तेही गुरूच आहेत आणि तुम्हीही गुरू आहात. त्यामुळे ते गुरू असतील, पण त्यांच्यापेक्षा वर तुम्ही आहात म्हणूनच ‘महागुरू’ हे नाव मुख्य परीक्षक म्हणून सुचवण्यात आलं.”

लोकं अनावश्यक ट्रोल करतात

सुप्रिया पिळगावकर यांनीही महागुरु नावावरुन होत असलेल्या ट्रोलिंगवर भाष्य केले होते. त्या म्हणाल्या, “महागुरु ही काही पदवी नाही. हे नाव शोपुरते ठेवले गेले होते. पण आता लोकं त्यावरुन अनावश्यक ट्रोल करतात.”

 

Web Title: Why sachin pilgaonkar is known as mahaguru on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज
1

कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.